रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; सोमेश्वरच्या सखल भागात शिरले पाणी - जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा आपला जोर कायम ठेवला आहे. नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील काही गावांमध्ये पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूरसदृष्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
Intro:सोमेश्वरच्या सखल भागात शिरलं पाणी
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
रत्नागिरी, प्रतिनिधी
रत्नागिरी कोसळणाऱ्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. काजळी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, पोमेंडी, चांदेराई गावात पूर सदृष्य परिस्थिती पहायला मिळत आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सध्या सोमेश्वर मोहल्ला इथे सकाळपासून पाणी भरलं आहे. जवळपास चार फुटांचे पाणी या मोहल्यात आहे. पहाटेपासून या मोहोल्यात पाणी भरायला सुरवात झाली. पुराचे पाणी मोहोल्यात भरल्याने इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेकडो एकर भातशेतीही पाण्याखाली गेली आहे.. दरम्यान चिपळूण, राजापूरमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. एकूणच जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:सोमेश्वरच्या सखल भागात शिरलं पाणी
जिल्ह्यात पावसाचा जोर कायमConclusion:सोमेश्वरच्या सखल भागात शिरलं पाणी