ETV Bharat / state

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार कायम; 4 तालुक्यांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस

जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण रत्नागिरीत सोमेश्वर, हरचेरी, चादेराई, उक्षी,हातीस, गावात पुराचे पाणी आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर,  ठीकठिकाणी घरे, झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार कायम
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:30 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण रत्नागिरीत सोमेश्वर, हरचेरी, चादेराई, उक्षी, हातीस, गावात पुराचे पाणी आल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर, ठिकठिकाणी घरे, झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 181 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात झाला सर्वाधिक 227 मिलिमीटर पाऊस झाला. तर, चिपळूण तालुक्यात 220 मिलिमीटर, लांजा तालुक्यात 209 मिलिमीटर, संगमेश्वर तालुक्यात 199 मिलिमीटर, मंडणगडमध्ये 190 मिलिमीटर पाऊस, राजापूरमध्ये 180 मिलिमीटर पाऊस, खेड तालुक्यात 165 मिलिमीटर , गुहागरमध्ये 132 मिलिमीटर पाऊस, दापोलीत 107 मिलिमीटर पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे.

Intro:जिल्ह्यात कोसळधार

24 तासात सरासरी 181 मिलिमीटर पाऊस

4 तालुक्यांमध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.दक्षिण रत्नागिरीत सोमेश्वर, हरचेरी, चादेराई, उक्षी,हातीस, गावात पुराचे पाणी आल्याने अनेक घरे पाण्याखाली आली आहेत.तर ठीक ठिकाणी वृक्ष कोसळून मोठ्याप्रमात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 181 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाला असून 227 मिलिमीटर पाऊस रत्नागिरीत झाला आहे. तर चिपळूण तालुक्यात 220 मिलिमीटर, लांजा तालुक्यात 209 मिलिमीटर, संगमेश्वर तालुक्यात 199 मिलिमीटर पाऊस, मंडणगडमध्ये 190 मिलिमीटर पाऊस, राजापूरमध्ये 180 मिलिमीटर पाऊस, खेड तालुक्यात 165 मिलिमीटर पाऊस, गुहागरमध्ये 132 मिलिमीटर पाऊस, दापोलीत 107 मिलिमीटर पाऊस पडला आहे.Body:जिल्ह्यात कोसळधार

24 तासात सरासरी 181 मिलिमीटर पाऊस

4 तालुक्यांमध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस
Conclusion:जिल्ह्यात कोसळधार

24 तासात सरासरी 181 मिलिमीटर पाऊस

4 तालुक्यांमध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.