ETV Bharat / state

रत्नागिरीत वरूण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींना निरोप - मुसळधार

सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनालाही वरूण राजाने जोरदार हजेरी लावली होती. तेव्हापासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत अगदी मुसळधार बरसत आहे.

गौरी-गणपतींना निरोप
author img

By

Published : Sep 7, 2019, 11:27 PM IST

रत्नागिरी - पावसाच्या मुसळधार वर्षावातच आज जिल्ह्यातील गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 543 घरगुती आणि 14 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

रत्नागिरीमध्ये गौरी-गणपतींना निरोप

सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनालाही वरूण राजाने जोरदार हजेरी लावली होती. तेव्हापासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत अगदी मुसळधार बरसत आहे. संपूर्ण गणेशोत्सव हा भर पावसातच साजरा झाला. दरम्यान, शुक्रवारी गौरीची पूजा झाली. आणि आज शनिवारी वरूण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

रत्नागिरीमध्ये मांडवी किनाऱ्यासह भाट्ये, पांढरा समुद्र, मिऱ्याबंदर, काळबा देवी, साखरतर, आरेवारे किनाऱ्यावर गणपती विसर्जन करण्यात आले. तर गावोगावी नदी तसेच तलावांमध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भर पावसामध्येही पारंपरिक ढोल, ताशांच्या गजरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

Intro:वरुण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींना निरोप

रत्नागिरी/प्रतिनिधी

पावसाच्या मुसळधार वर्षावातच आज जिल्ह्यातील गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ५४३ घरगुती आणि १४ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
सोमवारी घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनालाही वरुण राजाने जोरदार हजेरी लावली होती. तेव्हापासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत अगदी मुसळधार बरसत आहे. संपूर्ण गणेशोत्सव हा भर पावसातच साजरा झाला. दरम्यान शुक्रवारी गौरीची पूजा झाली. आणि आज आज वरुण राजाच्या वर्षावात
गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरीमध्ये मांडवी किनाऱ्यासह भाट्ये, पांढरा समुद्र, मिऱ्याबंदर, काळबादेवी, साखरतर, आरेवारे किनाऱ्यावर गणपती विसर्जन करण्यात आले. तर गावोगावी नदी तसेच तलावांमध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भरपावसामध्येही पारंपारिक ढोल, ताशांच्या गजरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या. Body:वरुण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींना निरोपConclusion:वरुण राजाच्या वर्षावात गौरी-गणपतींना निरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.