ETV Bharat / state

रत्नागिरीमध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी; चौघांना अटक - कातडीची तस्करी

कमलेश देसाई, शशिकांत देसाई, सुनील सावरटकर आणि संजय गुजर, या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रत्नागिरीमध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी; चौघांना अटक
author img

By

Published : Jul 14, 2019, 3:07 AM IST

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी आलेल्या टोळीला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत दोघांकडून 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

रत्नागिरीमध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी; चौघांना अटक

कमलेश देसाई, शशिकांत देसाई, सुनील सावरटकर आणि संजय गुजर, या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व 50 हजार रुपयांची गाडी, असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Intro:बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावरील कामथे घाटात बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका टोळीला चिपळूण पोलोसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत दोघांकडून 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आलं आहे. कमलेश देसाई, शशिकांत देसाई, सुनील सावरटकर आणि संजय गुजर अश्या चौघांना चिपळूण पोलीसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं असता,न्यायालयाकडून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत 3 लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व 50 हजार रुपयांची गाडी असा 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाईट- देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक चिपळूण

Body:बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटकConclusion:बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.