ETV Bharat / state

भाजप प्रवेश नाकारल्यानंतर राष्ट्रवादीचा 'हा' नेता शिवसेनेच्या संपर्कात; अनंत गीतेंचा गौप्यस्फोट - Anant Geet Sunil Tatkare disclosure news

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर होते. भाजपने प्रवेश नाकारल्यानंतर तटकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार होते. ते अजूनही आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय व अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केला आहे.

माजी उद्योग मंत्री अनंत गीते
author img

By

Published : Oct 17, 2019, 9:32 PM IST

रत्नागिरी- लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार सुनील तटकरे मातोश्रीवर सारखे घिरट्या घालत होते, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय व अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केला आहे. गुहागर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी ते चिपळुणातील कोंढे येथ आले होते. यावेळी बैठकी दरम्यान गीते यांनी सदर खुलासा केला.

सभेला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते

सगळीकडेच विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी माजी उद्योग मंत्री अनंत गीते हे कोंढे येथे आले होते. यावेळी प्रचार सभेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर होते. भाजपने प्रवेश नकारल्यानंतर तटकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार होते. ते अजूनही आमच्या संपर्कात आसल्याचे गीते यांनी सांगितले. त्याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलल्या वक्तव्याचा देखील अनंत गीते यांनी खरपूस समाचार घेतला. आत्ताफक्त सुळेच राहिल्या, बाकी सर्व गेले, असे गीते यांनी म्हटले.

हेही वाचा- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठे अडकले पर्यावरणमंत्री?

Intro: हेडिंग
भास्कर जाधव यांच्या प्रचार सभेमध्ये माजी उद्योग मंत्री अनंत गीते यांनी गौप्यस्फोट केला

लोकसभा निवडणुकी दरम्यान खा. सुनील तटकरे मातोश्रीवर सारखे घिरट्या मारत होते, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळुणातील कोंढे येथील बैठकीत केला.
सगळीकडेच विधासभेच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहेत.गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी माजी उद्योग मंत्री अनंत गीते हे आले असता प्रचार सभेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार
सुनिल तटकरे हे भाजपच्या वाटेवर होते..भाजप ने प्रवेश नाकारल्या नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेउन शिवसेनेत प्रवेश करणार होते..
अजूनही आमच्या संपर्कात आहेत...
मला नाही तर माझ्या लेकिला घ्या..
गुहागर मतदारसंघातुन शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव प्रचार सभेदरम्यान
माजी उद्योग मंत्री अनंत गीते यांनी गौप्यस्फोट केलाय..
तर सुप्रिया सुळे यानी एका सोशियल वर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेउन आत्ताफक्त सुळेच राहिलेत बाकी सर्व गेले असे म्हटले आहे..Body:हेडिंग
गुहागर मतदार संघाचे शिवसेना उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारामध्ये अनंत गीते बोलेConclusion:हेडिंग
गुहागर मतदार संघाचे शिवसेना उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारामध्ये अनंत गीते बोले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.