ETV Bharat / state

विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श - विदेशी पर्यटकांनी समु्द्रकिनारा साफ केला

फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट हे भारतात फिरण्यासाठी आले आहेत. हे दोघे मांडवी जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यावेळी हॉटेलच्या समोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कचरा त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर त्यांनी किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरवात केली. परदेशातून आलेले पर्यटक किनाऱ्याची साफ सफाई करत असल्याचे पाहताच  परिसरातील नागरिकही या स्वच्छता मोहिमेत उतरले.

फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट मांडवी येथील समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना
फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट मांडवी येथील समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना
author img

By

Published : Jan 27, 2020, 7:12 PM IST

रत्नागिरी - विदेशी पर्यटक स्वच्छतेच्या बाबतीत किती दक्ष असतात ते जर्मनीतून आलेल्या पर्यटकांनी दाखवून दिले आहे. दोन विदेशी पर्यटक मांडवी येथील समुद्रकिनारा स्वच्छ करत असल्याचा एक व्हीडीओ चांगलाच व्हयरल झाला आहे.

विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श

हेही वाचा - व्याघ्र दर्शनाच्या ओढीने पर्यटकांनी फुलले टीपेश्वर अभयारण्य

फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट हे भारतात फिरण्यासाठी आले आहेत. हे दोघे मांडवी जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यावेळी हॉटेलच्या समोर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कचरा त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर त्यांनी किनाऱ्यावरील कचरा उचलण्यास सुरवात केली. परदेशातून आलेले पर्यटक किनाऱ्याची साफ सफाई करत असल्याचे पाहताच परिसरातील नागरिकही या स्वच्छता मोहिमेत उतरले. अस्वच्छता पसवणाऱ्या प्रत्येकाच्याच डोळ्यात या पर्यटकांनी अंजन घालण्याचे काम केले.

Intro:(रेडी pkg पाठवत आहे, आणि viz ही पाठवून ठेवत आहे)

देशातील पर्यटकांनो विदेशी पर्यटकांचा 'हा' आदर्श घ्या

रत्नागिरी, प्रतिनिधी

विदेशी पर्यटक स्वच्छतेच्या बाबतीत किती दक्ष असतात ते दाखवून दिलंय जर्मनीतून आलेल्या पर्यटकांनी. फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट हे भारतात फिरण्यासाठी आलेत. पण सध्या सोशल मिडियावरून भारताच्या प्रजासत्ताक दिनाला समु्द्रकिनारा स्वच्छ करतानाचे यांचे व्हिडिओ सोशल मिडियावरून चांगलेच व्हारल झालेत. हे दोघे पर्यटक मांडवी जवळच्या एका हाॅटेलमध्ये उतरले होते, त्यावेळी त्यांच्या नजरेच हाॅटेलच्या समोर असलेल्या किनाऱ्यावरील कचरा त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर हे दोघे किनाऱ्याच्या साफ सफाईसाठी स्वतः उतरले. स्वतः त्यांनी किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा उचलण्यास सुरवात केली.
परदेशातून आलेले पर्यटक किनाऱ्याची साफ सफाई करताय म्हटल्यानंतर रत्नागिरीतील नागरिक सुद्धा या स्वच्छता मोहिमेत उतरले. समुद्रकिनारे स्वच्छ राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जवाबदारी आहे. त्यामुळेच याच हेतूने बहुदा फेलिक्स वरगा आणि जेनी क्रिस्ट स्वच्छता मोहिमेत उतरले. त्यामुळे अस्वच्छता पसवणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात या परदेशातून आलेल्या दोन पर्यटकांनी अंजन घालण्याचंच काम केलं.

बाईट-1- जेनी क्रिस्ट. पर्यटक

2() फेलिक्स वरगा. पर्यटक

Body:देशातील पर्यटकांनो विदेशी पर्यटकांचा 'हा' आदर्श घ्याConclusion:देशातील पर्यटकांनो विदेशी पर्यटकांचा 'हा' आदर्श घ्या
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.