रत्नागिरी - मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत सगळे घरचं खचल्याची घटना घडली. घराचे दोन भाग झाले असून, सुदैवाने घरातील नऊ जणांचा जीव वाचला.
जमिनीसोबत संपूर्ण घराचे झाले दोन भाग; राजापूर तालुक्यातील ओणी गावातील प्रकार - भुस्खलन बातमी
राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत घराचे दोन भाग झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.
राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत घराचे दोन भाग झाले आहेत
रत्नागिरी - मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत सगळे घरचं खचल्याची घटना घडली. घराचे दोन भाग झाले असून, सुदैवाने घरातील नऊ जणांचा जीव वाचला.
Intro:
जमिनीसोबत अख्खं घरंच खचंलं
घराचे झाले दोन भाग
राजापूर तालुक्यातील ओणी गावातील प्रकार
रत्नागिरी, प्रतिनिधी
अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात दाणादाण उडवली आहे. जमिन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे.राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत अख्खं घरंच खचंल गेलं आहे.. घराचे दोन भाग झाले असून केवळ दैव बलवत्तर म्हणून यात नऊ जणांचा जीव वाचला.
तिसेवाडी इथं अतिवृष्टीमुळे भुस्खलन झालं आहे. डोंगराला संपूर्ण भेग पडली असून भात शेती आणि घरामध्ये पाच फुट भेग पडली. एक घर पूर्ण पडले असून इतर दोन घरे खचली आहेत.
ओणी तिसेवाडीतील सुरेश भारती यांच्या घराला सोमवारी रात्री भेगा पडल्या. त्यांनतर भारती यांच्या कुटुंबीयांनी शेजारील घरात आसरा घेतला, पण पहाटे चार फूट जमिन घरासासोबत खचली आणि घरंच जमिनदोस्त झालं.. घराचे दोन भाग झाले.
या घटनेनं सुरेश भारती यांच्या घराचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. तर रघुनाथ हातणकर यांच्या घराला तडे गेलेत. घराची भिंतींना तडे गेलेत. या साऱ्या प्रकरानंतर प्रशानाचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
Byte _ सुरेश भारती, पीडित
Body:जमिनीसोबत अख्खं घरंच खचंलं
घराचे झाले दोन भाग
राजापूर तालुक्यातील ओणी गावातील प्रकारConclusion:जमिनीसोबत अख्खं घरंच खचंलं