ETV Bharat / state

सोमवारी दिवसभरात २८६ नवे रुग्ण आढळले, १३ रुग्णांचा मृत्यू

सोमवारी १ हजार २०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २८६ पॉझिटिव्ह, तर ९२० रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ५७ हजार ४१२ रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ३३ हजार २३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

रत्नागिरी  कोरोना रुग्णांची संख्या
रत्नागिरी कोरोना रुग्णांची संख्या
author img

By

Published : May 25, 2021, 9:35 AM IST

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात घट झाली, सोमवारी दिवसभरात २८६ नवे रुग्ण आढळले आहेत, ३९८ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. तर सोमवारी एकूण ३९३ नवे रुग्ण असल्याचे जाहिर करण्यात आले आहेत. त्यामध्ये १०७ जून्या रुग्णांच्या अहवालाचा समावेश आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ हजार २३९ झाली आहे.

२८६ पॉझिटिव्ह नवे रुग्ण

सोमवारी १ हजार २०६ नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २८६ पॉझिटिव्ह, तर ९२० रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ५७ हजार ४१२ रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत ३३ हजार २३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
त्यातील २८ हजार ५७७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सद्या ३५६४ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.

आतापर्यंत १०९८रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

सोमवारी पॉझिटिव्ह सापडलेल्या २८६ रुग्णांमध्ये रत्नागिरी १२४, दापोली ४, खेड ०, गुहागर ०, चिपळूण ४२ , संगमेश्वर ३२ ,मंडणगड ०, लांजा १९ , राजापूर ६५ रुग्णांचा सामवेश आहे. सोमवारी १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १०९८ रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- 'कोकणवासीयांना लवकर मदत न दिल्यास मंत्रालयाबाहेर उपोषण करेन'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.