ETV Bharat / state

रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनचं दर्शन - ratnagiri dolphin latest news

कोकण आणि कोकणाचा अथांग समुद्रकिनारा अनेक पर्यटकांचं आकर्षण असते. मात्र, किनाऱ्याप्रमाणे अनेकांना या समुद्राच्या पोटात काय दडले आहे? याचे कुतुहल असते. त्यामुळे अनेक पर्यटक कोकणाची वाट धरतात. मात्र, सध्या येथील किनाऱयांवर देखण्या आणि सुरेख अशा डॉल्फिनचे दर्शन घडत आहे.

Dolphin see the beaches in Ratnagiri
रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनचं दर्शन
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:16 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात समुद्र किनारी डॉल्फिनचे दर्शन घडले आहे. भगवती बंदर परिसरात सध्या डॉल्फिनचे थवेच्या थवे मुक्त संचार करताना आढळत आहेत. डॉल्फिन या ठिकाणी पाण्यात उड्या देखील मारत असल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळत आहे.

रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनचं दर्शन

कोकण आणि तेथील अथांग समुद्रकिनारा अनेक पर्यटकांचं आकर्षण असते. मात्र, किनाऱ्याप्रमाणे अनेकांना या समुद्राच्या पोटात काय दडले आहे? याचे कुतुहल असते. त्यामुळे अनेक पर्यटक कोकणाची वाट धरतात. मात्र, सध्या येथील किनाऱयांवर देखण्या आणि सुरेख अशा डॉल्फिनचे दर्शन घडत आहे.

हेही वाचा - भाजप सरकारमधील निर्णयांना आघाडीचा ब्रेक?

पर्यटकांना झुंडीने हे डॉल्फिन पाहायला मिळत आहेत. घोळक्याने पोहणारे आणि मध्येच पाण्याच्या बाहेर सुंदर अशी उडी मारणारे डॉल्फिन बघणे पर्यटकांना एक वेगळा आनंद देऊन जात आहेत.

Intro:रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनच दर्शन
रत्नागिरी, प्रतिनिधी
रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनच दर्शन घडत आहे. भगवती बंदर परिसरात सध्या डॉल्फिनचे थवेच्या थवे मुक्त संचार करताना आढळत आहेत. डॉल्फिन या ठिकाणी पाण्यात उड्या देखील मारत असल्याचं चित्र सकाळी पाहायला मिळत आहे.
कोकण आणि कोकणाचा अथांग समुद्रकिनारा अनेक पर्यटकांचं आकर्षण असतं.. पण किनाऱ्याप्रमाणे अनेकांना या समुद्राच्या पोटात काय द़डलंय याचं कुतुहल असतं.. त्यामुळे अनेक पर्यटक कोकणाची वाट धरतात. पण सध्या रत्नागिरीच्या किनाऱ्य़ांवर देखण्या आणि सुरेख अशा डाॅल्फिनचे दर्शन घडत आहे. एक दोन नव्हे तर झुंडीने हे डाॅल्फिन पहायला मिळत आहेत. भगवती बंदर परिसरात हे चित्र पहायला मिळत आहे. घोळक्याने पोहणारे आणि मध्येच पाण्याच्या बाहेर सुंदर अशी उडी मारणारे डॉल्फिन बघणं खरंच एक वेगळा आनंद देऊन जातात..

Body:रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनच दर्शनConclusion:रत्नागिरीतल्या समुद्र किनारी डॉल्फिनच दर्शन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.