ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार - Ratnagiri news

मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे आज दुपारी एका कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. त्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. वेळीच खबरदारी घेतली गेल्याने काही वेळातच भडकलेली आग आटोक्यात आली आणि अनर्थ टळला.

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

author img

By

Published : Apr 17, 2021, 10:14 PM IST

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटे येथे आज दुपारी एका कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. त्यामुळे महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहावयास मिळाला. वेळीच खबरदारी घेतली गेल्याने काही वेळातच भडकलेली आग आटोक्यात आली आणि अनर्थ टळला.

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार
चालत्या ट्रकच्या केबिनमधून अचानक धूर-
आज दुपारी 12 वाजता पीरलोटे येथील हॉटेल पार्वतीनजीक एका चालत्या ट्रकच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून बाहेर उडी मारली. काही कळायच्या आत ट्रकच्या केबिनला आग लागली आणि महामार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाला. खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी व अन्य नागरीक यांनी वेळीच खबरदारी घेऊन आग विझवली आणि अनर्थ टळला. या दुर्घटनेत ट्रकचे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.