ETV Bharat / state

लोकसभा 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी भरला उमेदवारी अर्ज - Ratnagiri

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी उमेदवारी अर्ज भरला.

महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी भरला उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Mar 30, 2019, 11:57 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला.

महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी भरला उमेदवारी अर्ज

यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार भास्कर जाधव, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, आमदार हुस्नबानो खलिफे, माजी आमदार हरीश रोग्ये, शेखर निकम आदी उपस्थित होते.

अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेसभवन येथे महाआघाडीची जाहीर सभा झाली. त्यानंतर काँग्रेसभवन येथून महाआघाडीच्या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान, आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया यावेळी बांदिवडेकर यांनी दिली.

Intro:महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी भरला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला.. खासदार हुसेन दलवाई, आमदार भास्कर जाधव, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, आमदार हुस्नबानो खलिफे, माजी आमदार हरीश रोग्ये, शेखर निकम आदी पदाधिकारयांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज भरण्यात आला..
दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेसभवन येथे महाआघाडीची जाहीर सभा झाली. त्यानंतर काॅग्रेसभवन येथून महाआघाडीच्या रॅलीला सुरुवात झाली. आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली.. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया बांदिवडेकर यांनी दिली..
Byte -- नविनचंद्र बांदिवडेकर, आघाडी उमेदवारBody:महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी भरला उमेदवारी अर्जConclusion:महाआघाडीच्या बांदिवडेकरांनी भरला उमेदवारी अर्ज
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.