ETV Bharat / state

Singapore oil tanker ship: जयगड समुद्रात पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू जहाज पालशेत समुद्रकिनारी अडकले - Indian Coast Guard

रत्नागिरीमध्ये जयगड समुद्रात ( Jaigad Sea )पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू जहाज ( Singapore Oil tanker ship ) पालशेत समुद्रकिनारी अडकले आहे. समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्याने ( Big Waves ) हे जहाज गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

Jaigad Sea
जयगड समुद्र
author img

By

Published : Jul 19, 2022, 5:25 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरीमध्ये जयगड समुद्रात ( Jaigad Sea )पलटी झालेले सिंगापूरचे तेलवाहू जहाज ( Singapore Oil tanker ship ) पालशेत समुद्रकिनारी अडकले आहे. समुद्रातील अजस्त्र लाटांच्या तडाख्याने ( Big Waves ) हे जहाज गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय कोस्टगार्डकडून ( Indian Coast Guard ) देण्यात आलेल्या माहितीनुसार 17 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळील खोल समुद्रामध्ये हे जहाज पलटलेले ( Ship capsized ) होते.

जयगड समुद्र

पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन - जहाजामधील तेल व जहाजामधील इतर वस्तू समुद्रामध्ये व समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्यावर वाहून आलेल्या कोणत्याही वस्तूला हात न लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच काही संशयित वस्तू बाबत माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन गुहागर पोलीस, कस्टम व बंदर विभागातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - Lok Sabha Rajya Sabha adjourned on issues of price hike: महागाईच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ, लोकसभा-राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.