ETV Bharat / state

FIR on Vaibhav khedekar : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष (the former mayor of Khed municipal council) वैभव खेडेकर (Vaibhav khedekar) यांनी, शासकीय निधीचा अपहार (Accused of defrauding the government) करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, खेड पोलिस ठाण्यात गुन्हा (A case was registered at the Khed police station) दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी (The present Chief Executive of the Municipality) प्रमोद ढोरजकर यांनी या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Vaibhav khedekar
वैभव खेडेकर
author img

By

Published : Aug 3, 2022, 4:07 PM IST

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष (the former mayor of Khed municipal council) व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav khedekar) यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या मुदतीत, शासकीय निधी मधून, पाच लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे वापरले. या पैशांमधुन त्यांनी त्यांच्या वाहनात इंधन पुरवठा केला. त्यामुळे शासकीय निधीचा अपहार (Accused of defrauding the government) करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, खेड पोलिस ठाण्यात (A case was registered at the Khed police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी (The present Chief Executive of the Municipality) प्रमोद ढोरजकर यांनी या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्रकरण काय ? : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड पालीकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेनेच्या दहा नगरसेवकांनी केला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मुद्देसुत लेखी स्वरुपात केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून खेडेकर यांना इंधन वापरासाठी पालिकेतून केलेल्या खर्चात अनियमीतता केल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी नगरविकास विभागाचे अव्वर सचिव यांच्याकडे अहवाल दिल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांच्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश 7 एप्रिल 2022 रोजी दिले होते. त्या आदेशांच्या अनुषंगाने खेड पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात 30 जुलै 2022 रोजी तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या पाच लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे एवढ्या, रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असुन, याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करीत आहेत.

हेही वाचा : Petition Against Renaming Cities : शहरांच्या नामांतराच्या विरोधातील याचिकेवर 24 ऑगस्ट रोजी सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.