ETV Bharat / state

500 फूट दरीत कोसळूनही ट्रेकर जीवंत ! - Matheran News

माथेरान येथील पेब किल्ल्या(विकटगड)वरून ट्रेकर दरीत कोसळला. 500 फूट दरीत कोसळूनही ट्रेकर जीवंत आहे.

माथेरान
author img

By

Published : Sep 21, 2019, 10:20 PM IST

रायगड - माथेरान येथील पेब किल्ल्या(विकटगड)वरून ट्रेकर दरीत कोसळल्याची घटना घडली. रमेश कुमार रामनाथन असे या ट्रेकरचे नाव आहे. सुमारे 500 फूट दरीत कोसळूनही रमेश कुमार जीवंत आहे.

हेही वाचा - मुंबई : गॅस गळती प्रकरणी समितीची स्थापना, २६ सप्टेंबरला बैठक

शनिवारी सकाळी मुंबईवरून 6 ट्रेकर्सची टीम पेब किल्यावर ट्रेकिंगसाठी आली. किल्ल्यावर चढाई करताना रमेश कुमारचा पाय घसरल्याने तो बाजूच्या दरीत पडला. बचाव पथकाकडून रमेश कुमारला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Intro:(संग्रहित फोटो लावा फोटो किंवा व्हिडीओ भेटलेला नाही)

रायगड फ्लॅश

माथेरान पेब किल्ल्यावरून पर्यटक दरीत पडला

रमेश कुमार रामनाथन असे दरीत पडलेल्या ट्रेकरचे नाव आहे तो कल्याण येथील राहणारा आहे

सुमारे 500 फूट दरीत कोसळूनही पर्यटक जिवंत

रेस्क्यू टीम कडून पर्यटकाला वाचवण्याचे अटोकाट प्रयत्न

आज सकाळी 6 वाजता मुंबई वरून 6 ट्रेकर्सची टीम पेब किल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती

Body:रायगड फ्लॅशConclusion:रायगड फ्लॅश
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.