ETV Bharat / state

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलर ट्रेलर अडकला, वाहतूक काही काळ ठप्प

पुलर ट्रेलर हा पुणेकडून खोपोलीकडे जाण्यासासाठी येत होता. त्यावेळी खोपोली एक्झिटकडे वळण्याच्या मार्गावर ट्रेलर आला असता पुलरची लांबी जास्त असल्याने तो एक्स्प्रेस वेच्या मधोमध अडकला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलर ट्रेलर अडकला
author img

By

Published : May 24, 2019, 1:50 PM IST

रायगड - मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ युटर्न घेताना पुलरसह ट्रेलर अडकल्याने तासभरापासून मुंबईकडे जाणारी वाहतुक बंद झाली होती. तर पुण्याकडे जाणारी एक लेनदेखील बंद झाली होती. आयआरबी यंत्रणांनी पुलरसह लाबंलचक ट्रेलर बाजुला केल्याने एका तासानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलर ट्रेलर अडकला

पुलर ट्रेलर हा पुणेकडून खोपोलीकडे जाण्यासासाठी येत होता. त्यावेळी खोपोली एक्झिटकडे वळण्याच्या मार्गावर ट्रेलर आला असता पुलरची लांबी जास्त असल्याने तो एक्स्प्रेस वेच्या मधोमध अडकला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. आयआरबी यंत्रणेला याबद्दलची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन ट्रेलर बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले, तर काही जणांनी जुन्या महामार्गाने प्रवास सुरू केला.

Intro:मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुल्लर ट्रेलर अडकला

वाहतूक काही काळ ठप्प

रायगड : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झीट जवळ पुल्लरने युटर्न घेताना पुल्लरसह ट्रेलर अडकल्याने तासभरापासून मुंबईकडे जाणारी वाहतुक बंद झाली आहे. तर पुणेकडे जाणारी एक लेन ही बंद झाली होती. आयआरबी
यत्रंणानी पुल्लर सह लाबंलचक ट्रेलर बाजुला केल्याने तासा लनतंर वाहतुक सुरु झाली आहे.Body:पुल्लर ट्रेलर हा पुणेकडून खोपोलिकडे जाण्यासासाठी येत होता. त्यावेळी खोपोली एक्झिट कडे वळण्याच्या मार्गावर ट्रेलर आला असता पुल्लरची लांबी जास्त असल्याने वाळवितात एक्स्प्रेस वे च्या मधोमध अडकला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. Conclusion:आयआरबी यंत्रणेला माहिती मिळताच घटनास्थळी येऊन ट्रेलर बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र या घटनेमुळे प्रवाशाचे हाल झाले होते. तर काही जणांनी जुन्या महामार्गांने प्रवास सुरू केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.