रायगड - सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारीत तान्हाजी चित्रपट महाराष्ट्रासह जगभरात प्रदर्शित झाला आहे. एका शूर मराठी योद्ध्याच्या पराक्रमाची शौर्यगाथा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आली, ही गोष्ट आनंदाची असल्याचे मत सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांनी व्यक्त केली आहे.
सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा तान्हाजी चित्रपटात दाखविण्यात आलेली आहे. शुक्रवारी हा प्रदर्शित झाला आहे. दरम्यना, तान्हाजी मालुसरे याच्या वंशज शीतल मालुसरे यांना या चित्रपटाबाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - 'संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीव्र निषेध नोंदवणार'