रायगड - सरसंघचालक मोहन भागवत सोमवारपासुन तीन दिवस रायगड दौऱ्यावर आले असुन त्यांनी सोमवार दुपारी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. होळीचा माळावरील आणि मेघडंबरीतील छत्रपतींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. उद्या शिवतरघळ येथे समर्थ रामदास स्वामींचे ते दर्शन घेणार आहेत. माणगाव तालुक्यातील करंबेली येथे ते राहणार आहेत. त्यांचा हा खाजगी दौरा आहे. किल्ले रायगड दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही.
सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवस रायगड दौऱ्यावर - News about RSS
सरसंघचालक मोहन भागवत सोमावरपासुन तीन दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवस रायगड दौऱ्यावर