रायगड- शेतकऱ्याच्या बांधावर जाऊनच त्याचे दुःख कळते, घरात बसून कळत नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत संवेदनशील नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. रायगडातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न करता दोन-चार दिवसात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
घरात बसून शेतकऱ्यांची दुःख कळत नाहीत; दरेकरांचा मुख्यमंत्र्याना टोला - raigad rain update
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊनच त्याचं दुःख कळतं, घरात बसून कळत नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर