रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर टोळगावच्या हद्दीत २ ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक ट्रकचालक जागीच ठार झाला आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे २ तास वाहतूक ठप्प होती.
मुंबई-गोवा महामार्गावर २ ट्रकची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू - वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर टोळगावच्या हद्दीत २ ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर टोळगावच्या हद्दीत २ ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक ट्रकचालक जागीच ठार झाला आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे २ तास वाहतूक ठप्प होती.
रायगड
स्लग : मुंबई गोवा महामार्गावर दोन ट्रक ची समोरासमोर धडक
० एक ठार
० वाहतुक ठप्प
अँकर : मुंबई गोवा महामार्गावर टोळगावचे हद्दीत दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा एक चालक जागीच ठार झाला. अपघातामुळे मुबई गोवा महामार्गावर सुमारे दोन तास वाहतुक ठप्प होती.
Conclusion: