ETV Bharat / state

दुषित पाणी पिल्याने कामार्लीतील ५० जणांना गॅस्ट्रोची लागण

कामार्ली गावातील ग्रामस्थ  या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गावांतील ग्रामस्थ जेवण करुन झोपले असताना अचानक रात्री 9 च्या सुमारास गावांतील  ग्रामस्थांना रात्रीपासून उलटी, जुलाब, पोटात मळमळणे, असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

author img

By

Published : Jun 1, 2019, 11:16 PM IST

दुषित पाणी पिल्याने कामार्लीतील ५० जणांना गॅस्ट्रोची लागण

रायगड - पेण तालुक्यातील कामार्ली गावात विहिरीतील दुषित पाणी पिल्यामुळे सुमारे 50 ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर पेण उपजिल्हा रुग्णालयात व कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने पावले उचलन्यात आली आहेत. गावात आरोग्य पथक तपासणीसाठी पाठवले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

दुषित पाणी पिल्याने कामार्लीतील ५० जणांना गॅस्ट्रोची लागण

पेण तालुक्यातील कामार्ली हे आमदार धैर्यशील पाटील यांचे गाव आहे. कामार्ली गावातल्या विहिरीत हेटवणे धरणातील पाणी पाईप द्वारे विहिरीत सोडले जाते. विहिरी मध्ये पाणी सोडण्यासाठी टाकलेली पाईप गटारातुन आलेली आहे. त्यामुळे गटारातील पाईप लाईन फुटली असून गटाराचे पाणी पाईप वाटे विहिरीत गेले असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

कामार्ली गावातील ग्रामस्थ या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गावांतील ग्रामस्थ जेवण करुन झोपले असताना अचानक रात्री 9 च्या सुमारास गावांतील ग्रामस्थांना रात्रीपासून उलटी, जुलाब, पोटात मळमळणे, असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कामार्ली गावात काही जणांना गेस्ट्रोची लागण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार 15 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून 12 जणांना उपचारानंतर सोडले आहे, 3 जण उपचार घेत आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी गावात तपासणी करीत असून रुग्ण आढळल्यास तात्काळ त्याच्यावर उपचार करत आहेत. पाईप लाईन गटारातून आली असून ती फुटून दूषित पाणी विहिरीत गेले असल्याचा अंदाज आहे.

या घटनेचे वृत्त कळताच आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव, जि.प.सदस्या निलिमा पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बापू दळवी, मांगरुळ सरपंच निता दळवी, मांगरुळचे माजी सरपंच मंगेश दळवी, अॅड.सुरेश दळवी आदींनी कामार्ली गावात आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

Intro:कामार्ली गावात विहिरीतील दुषित पाणी पियल्याने गॅस्ट्रोची लागण

50 जणांना उलटी-जुलाब

आरोग्य प्रशासनाची तारांबळ

रायगड : पेण तालुक्यांतील कामार्ली गावात विहिरीतील दुषित पाणी पियाल्यामुळे सुमारे 50 ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा ञास होऊ लागल्याने त्यानां पेण उपजिल्हा रुग्णालयात व कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली असून गावात आरोग्य पथक तपासणीसाठी पाठविले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

पेण तालुक्यातील कामार्ली हे आमदार धैर्यशील पाटील यांचे गाव आहे. कामार्ली गावातील असलेल्या विहिरीत हेटवणे धरणातील पाणी पाईप द्वारे या विहिरीत सोडले जाते. विहिरी मध्ये पाणी सोडण्यासाठी टाकलेले पाईप हे गटारातुन आलेले आहे. त्यामुळे या गटारातील पाईप लाईन फुटली असून गटाराचे पाणी पाईप वाटे विहिरीत गेले असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. Body:कामार्ली गावातील ग्रामस्थ हे या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गावांतील ग्रामस्थ जेवण करुन झोपले असताना अचानक राञी 9 च्या सुमारास गावांतील सुरेश धर्मा वाघमारे वय 30, संदिप यशवंत पवार वय 18, माधुरी सुरेश वाघमारे वय 18, जया दिलिप माने वय 30, प्रमोद हरिभाऊ पाटील वय 32, चंद्रकांत विठ्ठल टेमघरे वय वय 40, तारामती कानू पाटील वय 70, मीना किशोर पाटील वय 23, जान्हवी सुभाष पाटील वय 19, मनिषा रघुनाथ लेंडे वय 45, मिनाक्षी मनोहर लखिमले वय वय 21, सुधा सुदाम पाटील वय 40, कविता मनोहर लखिमले वय 20, सेजल सुरेश मुसळे वय 21, सर्व रा.कामार्ली यांना शुक्रवारी रात्री पासून उलटी, जुलाब, पोटात मळमळणे असा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर सानिका पाटील, प्रकाश कदम, प्रभावती लखिमले, वैष्णवी पिंगळे, सविता लखिमले, सायली हडप, सायली पाटील, सविता लखिमले, निशिका पाटील, सेजल मुसळे, नमिता अनगत, दया अनगत, लक्ष्मी पाटील, दिक्षिता पाटील, वामन लखिमले, सिध्दार्थ पाटील, सविता लखिमले, स्मरण लखिमले, सुलभा टेमघरे, स्मिता लखिमले, मोहिनी लखिमले, देवता पाटील, मोहन लखिमले, विकास पाटील, अनुष्का पाटील, गौरव लखिमले, अर्चना ठोंबरा, राजश्री पाटील, सुधा पाटील, मिनाक्षी लखिमले, कस्तुरी पाटील, तारामती मानकवळे, सायली मते, सुनिता पाटील, शरद पाटील, तुळशीदास पाटील, यांच्यावर कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
तसेच सुलोचना पाटील, प्रतिभा पाटील, अनिकेत पाटील यांच्यावर पेण-अंतोरा येथील डाॅ.शैलेंद्र म्हाञे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचे वृत्त कळताच आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव, जि.प.सदस्या निलिमा पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बापू दळवी, मांगरुळ सरपंच निता दळवी, मांगरुळचे माजी सरपंच मंगेश दळवी, ॲड.सुरेश दळवी आदींनी कामार्ली गावात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.Conclusion:कामार्ली गावात काही जणांना गेस्ट्रोची लागण झाली असून प्राथमिक माहितीनुसार 15 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून 12 जणांना उपचारानंतर सोडले असून 3 जण उपचार घेत आहेत. वैदकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी गावात तपासणी करीत असून रुग्ण आढळल्यास तात्काळ त्याच्यावर उपचार करीत आहेत. पाईप लाईन गटारातून आली असून ती फुटून दूषित पाणी विहिरीत गेले असल्याचा अंदाज आहे

डॉ. सचिन देसाई

जिल्हा आरोग्य अधिकारी, राजीप

--------------------

कामार्ली गावातील ग्रामस्थांना दूषित पाणी पियाल्याने जुलाब, उलट्याचा त्रास झाला असून रात्री 3 वाजल्यापासून रुग्ण दाखल होत आहेत. तर कामार्ली प्राथमिक रुग्णालयमध्येही काही रुग्ण दाखल झाले होते. सध्या 12 रुग्ण उपचार घेत असून यातील 1 ते 2 रुग्णांना जुलाबाचा त्रास असून बाकी रुग्ण नॉर्मल झाले आहेत.

एम सी खोलवडीकर
वैदकीय अधिकारी, पेण उपजिल्हा रुग्णालय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.