रायगड - गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जात आहे. त्याचप्रमाणे आलिबाग तालुक्यातील सागाव येथील शिक्षक संतोष थळे यांनीही वृत्तपत्राच्या रद्दीपासून गौरी गणेशाच्या सूबक मूर्ती तयार केल्या आहेत.
वृत्तपत्राच्या रद्दीपासून गौरी-गणपतीच्या सुबक मूर्ती; आलिबागच्या शिक्षकाचा पर्यावरणपूरक उपक्रम - वृत्तपत्रापासून गणेश मूर्ती
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून नेहमी सांगितले जाते. ही बाब लक्षात घेऊन थळे यांनी पर्यावरणपूरक अशी कागदापासून पहिली गणपतीची मूर्ती तयार केली. मात्र, तिला शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसारखा रेखीवपणा येत नव्हता. त्यामुळे थळे यांनी साच्यातील गणेश मूर्ती काढण्याचे ठरवले.
वृत्तपत्राचा वापर करून बनवल्या गणपती आणि गौरीच्या सुबक मूर्ती..!
रायगड - गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जात आहे. त्याचप्रमाणे आलिबाग तालुक्यातील सागाव येथील शिक्षक संतोष थळे यांनीही वृत्तपत्राच्या रद्दीपासून गौरी गणेशाच्या सूबक मूर्ती तयार केल्या आहेत.
संतोष थळे वृत्तपत्राचा वापर करून गणपती आणि गौरीच्या सुबक मूर्ती तयार करतात. कागदापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती या पर्यावरणपूरक आहेत, असे थळे यांनी सांगितले.
संतोष थळे हे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांना टाकाऊ वस्तूपासून कलाकृती तयार करण्याचा छंद आहे. कलेच्या याचं छंदातून त्यांना वृत्तपत्रापासून गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना आली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून नेहमी सांगितले जाते. ही बाब लक्षात घेऊन थळे यांनी पर्यावरणपूरक अशी कागदापासून पहिली गणपतीची मूर्ती तयार केली. मात्र, तिला शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसारखा रेखीवपणा येत नव्हता. त्यामुळे थळे यांनी साच्यातील गणेश मूर्ती काढण्याचे ठरवले.
शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती साच्यात तयार केल्यानंतर सुकण्यासाठी वेळ लागतो. पेपरची साच्यातील मूर्ती ही एक ते दीड तासात सुकते. साच्यातून काढलेल्या मूर्तीला रंगरंगोटी केल्यानंतर गणेश मूर्ती आकर्षक दिसतात. वृत्तपत्रापासून तयार केलेली मूर्ती आकर्षक आणि वजनाला हलकी आहे. तसेच या मूर्ती विसर्जन करण्यास कमी पाणी लागते. कागदाचे विघटनही लवकर होत असल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. वृतपत्रापासून बनवलेल्या मूर्ती चल चित्रासाठीही उपयुक्त असल्याचे थळे यांनी सांगितले.

Intro:(विजुल्स पॅकेज मोजोवर पाठविले आहे)
अलिबागच्या संतोष थळे यांनी साकारल्या साच्यातील पर्यावरण पूरक पेपरच्या गणेश, गौरी मूर्ती
पेपरच्या गणेश मूर्ती पर्यावरण पूरक
छंद म्हणून जोपासत आहेत कला
पेपरच्या गणेश मूर्तीचा प्रसार होणे गरजेचे
रायगड : वृत्तपत्र रोज घरी येत असतात. त्यातील बातम्या वाचून झाल्या की रद्दी म्हणून पेपर दिले जातात किंवा एखादी वस्तू ठेवण्यासाठी फळीवर टाकून धूळ लागू नये यासाठी पेपरचा वापर केला जातो. अलिबाग तालुक्यातील सागाव येथील शिक्षक संतोष थळे यांनी चक्क या रद्दी पेपरचा वापर करून साच्यातील गणपती, गौरी यांच्या सुबक मुर्त्या तयार करण्यासाठी केला आहे. पेपर पासून बनविलेल्या गणपतीच्या मुर्त्या ह्या पर्यावरण पूरक असल्याने यामुळे निसर्गाची हानी होत नाही. असे थळे यांचे म्हणणे आहे.Body:संतोष थळे हे राजीप प्राथमिक शाळेत शिक्षक असून त्यांना टाकाऊ वस्तू पासून कला तयार करण्याचा छंद आहे. कलेच्या छंदातून त्यांना पेपर पासून गणेश मूर्ती तयार करण्याची संकल्पना सुचली. पर्यावरण पूरक गणेशोस्तव साजरा करण्याबाबत शासनाकडून नेहमी सांगितले जाते. ही बाब लक्षात घेऊन थळे यांनी पर्यावरण पूरक अशी कागदाच्या बोळा पासून पहिली गणपती मूर्ती तयार केली. मात्र तिला शाडू वा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सारखा रेखीव पणा येत नव्हता. त्यामुळे थळे यांनी साच्यातील गणेश मूर्ती काढण्याचे ठरवले.
संतोष थळे यांनी गणपतीचा प्रत्येक अवयवांचा साचा तयार करून त्यात पेपरला खळ लावून कागदाच्या बोळ्याने साच्यात भरून रेखीव गणेश मूर्ती तयार केली. शाडू वा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या साच्यात तयार केल्यानंतर सुकण्यास वेळ लागतो. मात्र पेपरची साच्यातील मूर्ती ही एक दीड तासात सुकते. साच्यातून काढलेल्या मूर्तीला रंगरंगोटी केल्यानंतर गणेश मूर्ती आकर्षक दिसू लागल्या. हा प्रयोग केल्याने पेपरपासूनही सुबक व आकर्षक गणेश मुर्त्या बनू शकतात याचा प्रत्यय थळे यांना आला. Conclusion:पेपरपासून तयार केलेली गणपती, गौरीच्या मुर्त्या ह्या आकर्षक असून हलक्या आहेत. तसेच या मुर्त्या विसर्जन करण्यास कमी पाणी लागते. कागदाचे विघटनही लवकर होत असल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. पेपरपासून बनविलेल्या मुर्त्या ह्या चल चित्रासाठीही उपयुक्त असल्याने हव्या तेवढ्या उंच मूर्ती तयार करता येऊ शकतात. असे थळे यांनी सांगितले. संतोष थळे यांनी याआधी साईबाबा, स्वामी समर्थ यांच्या कागदाच्या मुर्त्या बनविल्या आहेत.
पेपरपासून इकोफ्रेंडली मखरही तयार करण्याची संकल्पना असल्याचेही थळे यांनी सांगितले असून पुढच्या वर्षी हा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष थळे यांनी बनविलेल्या मूर्त्याना मागणी आहे. मात्र छंद म्हणून ही कला जोपासत असले तरी याचा प्रसार व्हावा अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे पुढील काळात इको फ्रेंडली बाप्पाची क्रेज वाढण्याची शक्यता असून पेपरचा बाप्पा ही आता मखरात बसू शकतो.