ETV Bharat / state

जून संपत आला तरी पाऊस नाही; भात पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांना पडला प्रश्न - विहिर

सध्या या रोपांना शेतकरी आपल्या शेतातील बोअर, विहिर आणि तलावातून पाणी देत आहेत. मात्र, आता या जलस्त्रोतांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

जून संपत आला तरी पाऊस नाही; भात पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांना पडला प्रश्न
author img

By

Published : Jun 26, 2019, 6:12 PM IST

रायगड - जून महिना संपत आला तरी रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली नाही. तर शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेतीची मशागत करून भाताच्या रोपांची पेरणी केली. आता रोपे बहरण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे तसेच कडक उन्हामुळे रोपे जगवायची कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जून संपत आला तरी पाऊस नाही; भात पिके जगवायची कशी? शेतकऱ्यांना पडला प्रश्न

सध्या या रोपांना शेतकरी आपल्या शेतातील बोअर, विहीर आणि तलावातून पाणी देत आहेत. मात्र, आता या जलस्त्रोतांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.

Intro:
पावसाने दडी मारल्याने राब जगवण्यासाठी शेतकरी बोरिंग, विहिरिच्या पाण्याचा करीत आहे वापर

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर

पाऊस पडावा यासाठी देवाकडे शेतकरी करीत आहे याचना

रायगड : जून महिना संपत आला तरी पाऊस रायगडकरावर रुसलेल्या आहे. शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली असून राब बहरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने दडी मारल्याने तसेच कडक उन्हामुळे राब जगण्याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे. यासाठी शेतकरी आपल्या शेतातील मारलेल्या बोरिंग व विहिरीचे पाणी राबाना देत आहे. मात्र ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा नाही ते मात्र पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.

Body:शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेताची मशागत करून राब पेरणी केली. मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार सुरुवात केल्याने शेतातील राबाना पाणी मिळाले. त्यामुळे शेतातील राब आता शेताच्या वर येऊन बहरू लागले आहेत. मात्र पावसाने दडी मारल्याने आपले राब करपून शेतीचे नुकसान होईल ही चिंता शेतकऱ्याला सतावू लागली आहे.

Conclusion:राब बहरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने दडी मारल्याने राब जगवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतातील मारलेल्या बोरिंग व विहिरीच्या पाण्याचा वापर करून राब जगवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा नाही त्याचे राब करपण्यास सुरुवात झाली आहे. तर बोरिंग व विहिरीत पाणी आहे तोपर्यत राबाना पाणी शेतकरी देऊ शकतात. त्यामुळे पाऊस लवकर पडावा यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला असून देवाकडे पाऊस पडण्यासाठी याचना करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.