ETV Bharat / state

माथेरानमध्ये ८०० फुट खोल दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू - raigad

ही महिला पती, दोन लहान मुली आणि एक मित्र यांच्यासोबत शनिवारी सकाळी माथेरान फिरण्यासाठी आली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

८०० फुट खोल दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू
author img

By

Published : May 5, 2019, 10:51 AM IST

रायगड - मुंबईहुन माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या महिलेचा आठशे फुट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. गीता मिश्रा असे या मृत महिलेचे नाव असून त्या दिवा येथील रहिवाशी होत्या. माथेरानमधील बेलविडीयर पॉईंट येथे ही महिला गेली असता, एका लहान दगडाला ठेच लागून तिचा तोल गेला आणि ती ८०० फूट खोल दरीत कोसळली.

ही महिला पती, दोन लहान मुली आणि एक मित्र यांच्यासोबत शनिवारी सकाळी माथेरान फिरण्यासाठी आली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पर्यटक महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

८०० फुट खोल दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू

दरम्यान, माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनास येताना परिसराची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच पॉईंटवर फिरताना स्वतःची काळजी घेणे अति महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना टाळणे शक्य होईल.

Intro:माथेरानमधील दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू

माथेरानमधील बेल्व्हीडीयर पॉईंटवरील घटना

मुंबईहुन कुटुंबीयांसोबत माथेरान फिरायला आली होती महीला

रायगड : मुंबईहुन माथेरानला फिरावयास आलेल्या महिलेचा आठशे फुट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. गीता मिश्रा राहणार दिवा असे या मृत महिलेचे नाव आहे. माथेरानमधील बेलविडीयर पॉईंट येथे हि महिला गेली असता एका लहान दगडाला ठेच लागून तीचा तोल गेला आणि ती आठशे फूट खोल दरीत कोसळली.Body:हि महिला पती, दोन लहान मुली आणि एक मित्र यांच्या सोबत शनिवारी सकाळी माथेरान फिरण्यासाठी आली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. त्यानंतर स्थानिक पोलीस व माथेरान मधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरून तीनतासांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह दरीतुन बाहेर काढला.
Conclusion:माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनास येताना परिसराची माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच पॉईंटवर फिरताना स्वतःची काळजी घेणे अति महत्वाचे आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना टाळणे शक्य होईल.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.