रायगड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवारी) रायगड दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांना दौरा असणार आहे. अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या परिसराचा ते पाहणी दौरा करणार आहेत. अलिबाग थळ येथे झाडे, विजेचे पोल पडून अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून थळ परिसरात पडलेले झाडे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
निसर्ग चक्रीवादळ: रायगडमधील थळमध्ये मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा - निसर्ग चक्रीवादळ नुकसान रायगड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या परिसराचा आज पाहणी दौरा करणार आहेत. अलिबाग थळ येथे झाडे, विजेचे पोल पडून अतोनात नुकसान झाले आहे.

रायगडमधील थळमध्ये मुख्यमंत्र्यांचा आज पाहणी दौरा