ETV Bharat / state

खालापूर - रायगड खंडाळा घाट उतारावर कार व टँकरमध्ये अपघात - raigad marathi news

शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट सायमाळ वळण रस्त्यावर कार व दुधाचा टँकर यांच्यात भीषण अपघात घडला.

Car and tanker accident on Khalapur Raigad Khandala Ghat slope
खालापूर - रायगड खंडाळा घाट उतारावर कार व टँकरमध्ये अपघात
author img

By

Published : Mar 5, 2021, 5:17 PM IST

रायगड - शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट सायमाळ वळण रस्त्यावर कार व दुधाचा टँकर यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात, कारमधील दोन व टँकर चालक असे तिघे जण जखमी झालेत. सुदैवाने दोन्ही वाहने उलटली व दरीत जाण्यावाचून वाचली म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला.

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली-

हा अपघात अतिवेगामुळे वळण रस्त्यावर वाहन अनियंत्रित होऊन झाल्याचे स्पष्ट झाले. अपघात होताच सायमाळ येथील स्थानिक, महामार्ग पोलीस व खोपोली पोलिसांनी तातडीने मदत पोहचवून जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात नेले. यातील कोणालाही गंभीर व मोठी इजा नसल्याने उपचार करून तिन्ही जखमींना सोडण्यात आले.

हेही वाचा- प्राप्तिकर विभागाची सलग तिसर्‍या दिवशी छापेमारी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.