रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी दाखल केलेली पुनर्निरीक्षण याचिकेवरील सुनावणी आता 16 जानेवारी रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील निरीक्षणाबाबत आपले लेखी म्हणणे आज न्यायालयासमोर सादर केले. आरोपी वकिलामार्फत कोणताही युक्तिवाद करण्यात आलेला नाही. याबाबत आता न्यायालय 16 जानेवारी रोजी असलेल्या सुनावणीवेळी काय निकाल देणार, हे कळणार आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : पोलिसांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर 16 जानेवारीला होणार सुनावणी - अन्वय नाईक आत्महत्या केस
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी दाखल केलेली पुनर्निरीक्षण याचिकेवरील सुनावणी आता 16 जानेवारी रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील निरीक्षणाबाबत आपले लेखी म्हणणे आज न्यायालयासमोर सादर केले.
![अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : पोलिसांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर 16 जानेवारीला होणार सुनावणी Anvay Naik suicide case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9937245-539-9937245-1608383294426.jpg?imwidth=3840)
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण
रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी दाखल केलेली पुनर्निरीक्षण याचिकेवरील सुनावणी आता 16 जानेवारी रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील निरीक्षणाबाबत आपले लेखी म्हणणे आज न्यायालयासमोर सादर केले. आरोपी वकिलामार्फत कोणताही युक्तिवाद करण्यात आलेला नाही. याबाबत आता न्यायालय 16 जानेवारी रोजी असलेल्या सुनावणीवेळी काय निकाल देणार, हे कळणार आहे.
प्रतिक्रिया देताना अॅड. प्रदीप घरत
प्रतिक्रिया देताना अॅड. प्रदीप घरत
Last Updated : Dec 19, 2020, 7:12 PM IST