ETV Bharat / state

कशेडी घाटातील एसटी-कंटेनर अपघातात १४ प्रवासी जखमी - कशेडी घाट अपघात लेटेस्ट न्यूज

बसचालक सतत ओव्हरटेक करत बेपरवाईने बस चालवत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. या अपघातानंतर, महाड एसटी वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी प्रवाशांना मार्गस्थ करण्यास मदत केली.

कशेडी घाटात अपघात
author img

By

Published : Nov 4, 2019, 2:16 AM IST

रायगड - जिह्यातील पोलादपूरनजिक कशेडी घाटात राज्य परिवहन मंडळाची बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत 14 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध - रामदास आठवले

बसचालक सतत ओव्हरटेक करत बेपरवाईने बस चालवत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. या अपघातानंतर, महाड एसटी वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी प्रवाशांना मार्गस्थ करण्यास मदत केली. बसमध्ये असणाऱ्या 30 प्रवाशांपैकी 14 जणांना दुखापती झाली आहे.

Intro:रायगड ब्रेकींग.

ॲकर - पोलादपूरनजिक कशेडी घाटात चिपळूण- परळ एस बसने ओव्हरटेकच्या प्रयत्नात कंटेनरला दिली ठोकर दिल्याने
14 जखमी प्रवाशांवर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात ऊपचार सुरू
एसटीचालक सतत ओव्हरटेक करीत बेपर्वाईने बस चालवत असल्याने कंटेनरला ठोकर दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे.
महाड एसटी वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी प्रवाशांना मार्गस्थ करण्यास केली मदत...
एकूण 30 प्रवाशांपैकी 14 जणांना दुखापती झाली आहे . पुढील तपास पोलादपूर पोलिस अधिक खाडे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

उदय सावंत .महाड.रायगड .

Body:रायगड ब्रेकींग.

Conclusion:रायगड ब्रेकींग.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.