ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या - undefined

पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयूर मधुकर वाघ वय-२६ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Nov 21, 2019, 3:58 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. मयूर मधुकर वाघ वय-२६ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नुकताच दहा दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे नक्षत्र सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मयूर हा आई वडिलांसह राहत होता. तो एका डिझायनिंग वर्क करणाऱ्या कंपनीत कामाला होता. अद्याप त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत.

उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मयूर ने उडी घेतली. त्याला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मोठा रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच मयूरचा मृत्यू झाला होता. मयूरचे वडील हे बँकेत कामाला होते. तर बहिणीचे देखील लग्न झालेले आहे. त्यामुळे आई वडिलांचा तो एकमेव सहारा होता. या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

Intro:mh_pun_01_av_suicide_mhc10002Body:mh_pun_01_av_suicide_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज पहाटे साडेसहा च्या सुमारास घडली. मयूर मधुकर वाघ वय-२६ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नुकताच दहा दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे नक्षत्र सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी साडेसहा च्या सुमारास घडली. मयूर हा आई वडिलांसह राहत होता, तो एका डिझायनिंग वर्क करणाऱ्या कंपनीत कामाला होता. अद्याप त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत. आज सकाळी साडेसहा च्या सुमारास राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मयूर ने उडी घेतली, त्याला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, मोठा रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच मयूर चा मृत्यू झाला होता. मयूर चे वडील हे बँकेत कामाला होते, तर बहिणीचे देखील लग्न झालेले आहे. त्यामुळे आई वडिलांचा तो एकमेव सहारा होता. या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःख चा डोंगर कोसळला आहे. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.