पुणे- भिमाशंकर अभयारण्य हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात विविध आजारांवर उपाय करणाऱ्या वनस्पती आढळून येतात. येथील आदिवासी नागरिक या वनस्पतींची विक्री करत आले आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना यातून रोजगार उपलब्ध होतो आणि अभयारण्यातील वनस्पतीही टिकून राहतात.
भिमाशंकर अभयारण्य औषधी वनस्पतींचे भांडार! विविध आजारांवर उपयुक्त - Wild plants
भिमाशंकर अभयारण्य हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात विविध आजारांवर उपाय करणाऱ्या वनस्पती आढळून येतात.
औषधी वनस्पती
पुणे- भिमाशंकर अभयारण्य हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात विविध आजारांवर उपाय करणाऱ्या वनस्पती आढळून येतात. येथील आदिवासी नागरिक या वनस्पतींची विक्री करत आले आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना यातून रोजगार उपलब्ध होतो आणि अभयारण्यातील वनस्पतीही टिकून राहतात.
Intro:Anc-- भिमाशंकर अभयारण्य हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे या अभयारण्यात विविध आजारांवर उपाय करणाऱ्या वनस्पती आढळून येतात आणि येथील आदिवासी नागरिक या वनस्पतींचे जतन करून विक्री करतात त्यामुळे आदिवासी नागरिकांना यातून रोजगार उपलब्ध होतो आणि अभयारण्यातील वनस्पती टिकूनही राहते
सध्या श्रावण मास सुरू असताना देशभरातून अनेक भाविक भक्त भिमाशंकरला येत असतात याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भिमाशंकर अभयारण्यातील विविध आजारांवर उपायकारक असणाऱ्या औषधी वनस्पतींची माहिती होते व परदेशी नागरिकांकडून विविध कंदमुळे या आदिवासी नागरिकांना मिळत असतात
भिमाशंकर अभयारण्यात येणारी ही औषधी वनस्पती येथील आदिवासी नागरिकांचं सोनच आहे येथील आदिवासी महिला बचत गटाच्या माध्यमातून या औषधी वनस्पतींचे जतन करतात आणि त्याची विक्री करतात त्यामुळे या महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे
संपूर्ण परिसर अभयारण्य परिसर असल्यामुळे या ठिकाणी वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध होत नाही अशावेळी येथील आदिवासी नागरिक या अभयारण्यातील औषधी वनस्पतींचा वापर करतात या वनस्पतींपासून गंभीर स्वरूपाचे आजारही बरे का केले जाऊ शकतात असाही दावा हे आदिवासी नागरिक करत आहेत
Body:...
Conclusion: