ETV Bharat / state

शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पत्नीची पोलिसात धाव; गुन्हा दाखल

लग्नानंतर शारीरिक संबंधांना नकार देणाऱ्या पती विरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे. शिवीगाळ, मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत 33 वर्षीय पती विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

pune crime news
शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पत्नीची पोलिसात धाव
author img

By

Published : Dec 11, 2019, 5:04 PM IST

पुणे - लग्नानंतर शारीरिक संबंधांना नकार देणाऱ्या पती विरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे. तसेच शिवीगाळ, मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत 33 वर्षीय पती विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप पतीला अटक करण्यात आलेली नसून संबंधित प्रकार फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय फिर्यादीचा फेब्रुवारी महिन्यात विवाह झाला. फिर्यादीच्या वडिलांनी लग्नावर तब्बल 20 लाखांचा खर्च केला. परंतु, विवाह झाल्यानंतर लग्नाआधी देण्यात आलेली आश्वासने पाळली नसल्याने महिलेची नाराजी झाली. लग्नानंतर पतीने कोणतीही जबाबदारी पार न पाडल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

संबंधित महिला सासरी आल्यानंतर त्यांच्यासोबत पतीने कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन येण्याची सक्ती करण्यात आली. यासाठी फिर्यादी महिलेला शिवीगाळ, मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आर्थिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत अंतर्भूत आहे.

पती नांदवण्यास तयार नसल्याने संबंधित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

Intro:mh_pun_01_av_husband_wife_mhc10002Body:mh_pun_01_av_husband_wife_mhc10002

Anchor:- पत्नी सोबत शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पत्नीने पोलिसात तक्रार केली आहे. त्याशिवाय शिवीगाळ, मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ देखील केल्याचं तक्रारीत म्हटल आहे. या घटने प्रकरणी 33 वर्षीय पती विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी ला अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित घटना फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय फिर्यादी यांचे फेब्रुवारी महिन्यात धुमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला. फिर्यादी यांच्या वडिलांनी लग्नावर तब्बल २० लाख रुपये खर्च ही केले. परंतु, विवाह झाल्या नंतर आरोपी पती ने दिलेले आश्वासन पळाले नाहीत. विवाहमध्ये ते खोटे बोलले आहेत. त्यांनी एक ही जबाबदारी पार पडली नसल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, फिर्यादी या नववधू होऊन त्या सासरी आल्यानंतर त्यांच्या सोबत पती ने कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. शिवाय फ्लॅट घेण्यासाठी आई वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ, मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळ तसेच आर्थिक त्रास दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. फिर्यादी यांना नांदवण्यास तयार नाहीत त्यामुळे त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.