ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणूक लढणार.. मात्र मतदारसंघ ठरला नाही - दिपाली सय्यद - undefined

सध्या विविध राजकीय पक्षांकडून राज्यात यात्रा काढल्या जात आहेत. यात्रा काढत असताना यात्रेच्या माध्यमातून जनतेला नेमके काय मिळाले हे देखील त्यांनी जनतेला सांगावे.

दिपाली सय्यद, अभिनेत्री
author img

By

Published : Aug 26, 2019, 6:18 PM IST

पुणे - आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक कोठून लढवणार हे अद्याप ठरलेले नाही असेही त्यांनी म्हटले आहे. राजकारण हे विकासासाठी झाले पाहिजे आणि याच उद्देशाने आपण नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. हाच उद्देश ठेवून आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे दिपाली सय्यद म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.

दिपाली सय्यद, अभिनेत्री

सध्या विविध राजकीय पक्षांकडून राज्यात यात्रा काढल्या जात आहेत. यात्रा काढत असताना यात्रेच्या माध्यमातून जनतेला नेमके काय मिळाले हे देखील त्यांनी जनतेला सांगावे. 'माय अर्थ फाउंडेशन' आणि 'दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट' च्या वतीने प्लास्टिक विरोधात अभियान सुरू करण्यात आले आहे. याची सुरुवात सोमवारी पुण्यातून करण्यात आली. नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्या घेऊन त्या बदल्यात कापडी पिशव्या देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. नागरिकांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी हा प्रयत्न असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले.

Intro: विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, दीपाली सय्यदBody:mh_pun_01_dipali_sayyad_initiative_avb_7201348

anchor
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप स्पष्ट नाही मात्र निवडणूक लढवायची आहे कुठून काय हे अद्याप ठरलेले नाही असे मत अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी व्यक्त केले आहे राजकारण हे विकासासाठी झाले पाहिजे आणि याच उद्देशाने आपण नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती हाच उद्देश ठेवून आता विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास दीपाली सय्यद म्हणाल्या त्या पुण्यात बोलत होत्या सध्या विविध राजकीय पक्षांकडून राज्यात यात्रा काढल्या जातात यात्रा काढत असताना यात्रेच्या माध्यमातून जनतेला नेमकं काय मिळालं हेदेखील यात्रा संपल्यानंतर यांनी सांगावं असेदेखील दीपाली सय्यद यावेळी म्हणाल्या माय अर्थ फाउंडेशन आणि दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने प्लास्टिक विरोधात अभियान सुरू करण्यात आले आहे त्याची सुरुवात सोमवारी पुण्यातून करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.. नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्या
घेऊन त्या बदल्यात कापडी पिशव्या देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे...प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे आणि त्यामुळे ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी हा प्रयत्न असल्याचे दीपाली सय्यद यांनी सांगितले....दरम्यान दीपाली सय्यद यांनी राजकारणावर ही भाष्य केले
Byte दीपाली सय्यद, अभिनेत्रीConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.