पुणे- येथील जुन्नर तालुक्यातील ओतूर मधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या बाजुस राहात्या घराची भिंत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. यात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात घरातच असणारी दोन चिमुकली मुले सुदैवाने बचावली आहेत. नजमा सलीम शेख (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.
पुण्यात घराची भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू; यात सुदैवाने बचावले दोन मुले - ओतूर
जुन्नर तालुक्यातील ओतूर मधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या बाजुस राहात्या घराची भिंत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. यात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात घरातच असणारी दोन चिमुकली मुले सुदैवाने बचावली आहेत. नजमा सलीम शेख असे मृत महिलेचे नाव आहे.
पुण्यात घराची भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू
पुणे- येथील जुन्नर तालुक्यातील ओतूर मधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या बाजुस राहात्या घराची भिंत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. यात एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात घरातच असणारी दोन चिमुकली मुले सुदैवाने बचावली आहेत. नजमा सलीम शेख (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.
Intro:Anc_जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या बाजुलाच असणा-या रहात्या घराच्या घराची भित आज पहाटेच्या सुमारास कोसळुन एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्या धक्कादायक घटना घडली असुन घरातच असणारी दोन चिमुकली मुले बचावली आहे
नजमा सलीम शेख(वय 28) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे
"देव तारी त्याला कोन मारी" असं म्हटलं जातं अशीच हि घटना घडली आहे मात्र या घटनेत दोन मुलं वाचली असली तरी आईच्या मायेचं व घराचं छत या मुलांचं हरवलं आहे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे अशाच अनेक ठिकाणी दुदैवी घटना घडत असताना ओतुर येथील सावित्रीबाई विद्यालयाच्या बाजुला असणाऱ्या एका वाड्याची भिंत नजमा शेख यांच्या घराच्या छतावर पडल्याने संपुर्ण घरावरील छत पत्र्यासह शेख कुटुंबाचा अंगावर पडले यामध्ये नजमा शेख या महिलेचा जागीच मृत्यु झाला तर या घटनेत दोन लहान लहान बचावली आहे नजमा शेख या काहीच दिवसांपुर्वी या घरात दोन मुलांसोबत रहायला आल्या होत्या.Body:...Conclusion: