पुणे - गेल्या 12 वर्षांपासून अंधश्रद्धेच्या शिकार बनलेल्या एका महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सुटका केली आहे. पुष्पा धोंडीभाऊ पवळे या महिलेच्या डोक्यावर जटा आल्या होत्या. त्यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक आजाराचा त्रास होत होता. यातून अंनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पुष्पा यांची सुटका केली आहे.
अंधश्रद्धेची शिकार बनलेल्या महिलेची १२ वर्षानंतर सुटका - physical
आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा पवळे यांच्या डोक्यावर 12 वर्षांपासून जटा आली होती. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या पुष्पा यांना या त्रासांतून मुक्त केले.
महिलेच्या डोक्यावरील जटा काढताना नंदिनी जाधव
पुणे - गेल्या 12 वर्षांपासून अंधश्रद्धेच्या शिकार बनलेल्या एका महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सुटका केली आहे. पुष्पा धोंडीभाऊ पवळे या महिलेच्या डोक्यावर जटा आल्या होत्या. त्यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक आजाराचा त्रास होत होता. यातून अंनिसच्या कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पुष्पा यांची सुटका केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा पवळे यांच्या डोक्यावर 12 वर्षांपासून जटा आली होती. सौदत्ती (कर्नाटक)देवीला गेल्यास तुमची जटा आपोआप गळून पडेल असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. भोळ्या आशेने त्या 10 हजार रुपये खर्च करुन सौदत्तीला गेल्या. पण तरीही त्यांची जटा सुटली किंवा गळून पडली नाही. त्यांची जटा वाढतच गेली. यामुळे त्यांचा मानसिक आणि शारीरिक आजारासह वाढतच गेला.
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या नंदिनी जाधव यांना पुष्पा यांच्या बद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुष्पा यांचे घर गाठले आणि त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेतले. डोक्यातील केसांवर जटा ही केवळ अंधश्रद्धा असल्याचे त्यांनी पुष्पा यांना पटवून दिले आणि त्यांच्या डोक्यावरील जटा कापून काढल्या. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीमार्फत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 114 महिलांना डोक्यावर आलेल्या जटांच्या त्रासांतून मुक्त करण्यात आले आहे.

Intro:Anc__ग्रामिण भागातील अनेक स्त्रिया अंधश्रद्धेच्या शिकार बनत असतात याच अंधश्रद्धेलाही समाजातुन खतपाणी घातले जाते अशीच एक घटना आंबेगाव तालुक्यातील पेठ गावात घडली आहे गेल्या बारा वर्षापासुन पुष्पा धोंडीभाऊ पवळे या महिलेच्या डोक्यातील केसांमध्ये जटा आल्याने हि जटा देवीची असल्याचे सांगितले जात होते मात्र त्यांना यातुन शारिरिक,मानसिक आजार वाढतच असताना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या महिलेला मुक्त केले आहे
गेल्या बारा वर्षापासुन पुष्पा पवळे यांच्या डोक्यात जट आली होती.तेव्हापासुन त्यांच्या अंगात येवु लागले.सौदत्ती (कर्नाटक)देवीला जाण्याचाही सल्ला त्यांना दिला त्याप्रमाणे त्यांनी 10 हजार रूपये खर्च केले परंतु तिथेही त्यांना जट आपोआप सुटेल गळुन पडेल असे सांगितले पण या भोळ्या आशेपुढे ती जट काही सुटलीही नाही आणि गळुन पडलीही नाही.त्यामुळे ती जट वाढतच गेली.तसतसा त्यांना शारिरिक,मानसिक आजार वाढतच गेला.काल दुपारी
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या पुष्पा पवळे या महिलेच्या घरी पोहचल्या आणि कुटुंबियांना विश्वासातुन घेऊन डोक्यातील केसांवर जटा हि अंधश्रद्धा असल्याचे पटवुन दिवुन पुष्पा यांची जटा कापुन टाकली आहे
पुणे जिल्ह्यातील ११४ महिलांना डोक्यावर आलेल्या जटांच्या त्रासांतुन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात मुक्त केले आहेBody:...Conclusion: