ETV Bharat / state

Actor Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली ; व्हेंटिलेटर असून डॉक्टर करत आहेत शर्तीचे प्रयत्न

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू (Vikram Gokhale condition deteriorated) आहेत. त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली (Veteran actor Vikram Gokhale) होती.

Veteran actor Vikram Gokhale
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
author img

By

Published : Nov 26, 2022, 12:36 PM IST

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू (Vikram Gokhale condition deteriorated) आहेत. त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली (Veteran actor Vikram Gokhale) होती. असे असताना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया देताना शिरीष याडगिकर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी

प्रकृती पुन्हा खालावली : विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत. दीनानाथ रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात आला आहे. त्यांची तब्येत परत खालावली आहे, असे हॉस्पिटलकडून सांगण्यात आलेले (Vikram Gokhale condition) आहे.

उलटसुलट चर्चा : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर म्हणाले की, विक्रम गोखले कालपर्यंत चांगला उपचाराला प्रतिसाद देत होते. परत काव रात्री त्यांची तब्येत खालवली असल्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू असून उपचारादरम्यान प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांच्या निधनाच्या समाजमाध्यमांवर वृत्तामुळे आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरु (Vikram Gokhale on ventilator) झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.