ETV Bharat / state

वाहनफोडी कांड सुरूच; पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड - Shrikrishna Panchal

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात मध्यरात्री अज्ञात 2 जणांनी लाकडी दांडक्याने 5 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

चारचाकीचे झालेले नुकसान
author img

By

Published : Aug 2, 2019, 4:24 AM IST

Updated : Aug 2, 2019, 6:06 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात मध्यरात्री अज्ञात 2 जणांनी लाकडी दांडक्याने 5 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

मागील काही दिवसांपासून शहरात वारंवार तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांचा यांवर धाक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मध्यरात्री पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू सोसायटी जवळील रस्त्यावर लावलेल्या चार चाकी गाड्यांची तोडफोड केली. रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तोडफोडीने सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. मद्यपान करून धिंगाणा घालत सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असतात. अशा लोकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Intro:mh_pun_03_tod_fod_av_10002Body:mh_pun_03_tod_fod_av_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात मध्यरात्री दोन जणांनी लाकडी दांडक्याने ५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांचा यावर धाक राहिला नसल्याचे समोर येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरात दुचाकीवर आलेल्या दोघांनी मध्यरात्री पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू सोसायटी जवळील रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकी गाड्यांची तोडफोड केली. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून सामान्य नागरिकांच्या वाहनांचे नुकसान केले आहे. बहुतांश या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. मद्यपान करून धिंगाणा घालत सर्व सामान्य नागरिकांना भीतीच्या सावटाखाली ठववायच हाच उद्देश या अज्ञात आरोपींचा असतो.

Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 6:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.