ETV Bharat / state

धक्कादायक! कोयत्याचे वार करून अज्ञात मारेकऱ्यांकडून इस्टेट एजंटचा खून

सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाऊसवर असलेल्या इस्टेट एजंटचा अज्ञात मारेकऱ्यांनी कोयत्याचे वार करत खून केल्याने खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी खून करुन दरवाजा बाहेरुन बंद करत पळ काढला

अजयकुमार सीताराम जैस्वाल
author img

By

Published : May 21, 2019, 11:41 AM IST

पुणे - फार्म हाऊसवर असलेल्या इस्टेट एजंटचा कोयत्याचे वार करत अज्ञात मारेकऱयांनी खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावर घडली. अजयकुमार सीताराम जैस्वाल असे खून झालेल्या इस्टेट एजंटचे नाव आहे.

पोलीस ठाणे

कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावर जैस्वाल यांचे फार्म हाऊस आहे. सोमवारी रात्री ते फार्म हाऊसवर असताना अज्ञात मारेकऱ्यांनी कोयत्याचे वार करुन त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी फार्म हाऊसचे दरवाजे बाहेरून बंद करून पळ काढला.

जैस्वाल हे कॉल घेत नसल्याने त्यांचा नोकर सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाऊसवर आला. नोकर फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:पुण्यातील कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने वार खून...सोमवारी रात्रीचा प्रकार..अजयकुमार सीताराम जैसवाल (वय ४५, रा. कोथरूड) असे खून झालेल्या इस्टेट एजंटचे नाव..
Body:कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाउसमध्ये हा खून करण्यात आला...खून केल्यानंतर आरोपींनी फार्म हाउसचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि पळ काढला..दरम्यान मालक फोन उचलत नसल्यामुळे शोध घेत नोकर फार्म हाउसवर पोहोचल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस...भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल...
Conclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.