ETV Bharat / state

पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन खून; परिसरात खळबळ - katraj

धनकवडीमध्ये भाजी खरेदी केल्यानंतर ती ठेवायला प्लॅस्टिकची पिशवी दिली नाही. यामुळे वाद होऊन ३ जणांनी एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून शुक्रवारी रात्री खून केला. तर कोंढवा येथे आयएमडी स्कूलजवळ असलेल्या मिक्सर प्लांट आवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.

पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी खून
author img

By

Published : Jun 22, 2019, 5:12 PM IST

पुणे - शहरात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाचे प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पुण्यातल्या धनकवडीमध्ये एका युवकाचा भोसकून खून करण्यात आला तर कोंढाव्यामध्ये गळा दाबून खून झालेल्या एकाचा मृतदेह आढळला आहे.

पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी खून

पुण्यातील धनकवडीमध्ये झालेल्या प्रकारात भाजी खरेदी केल्यानंतर ती ठेवायला प्लॅस्टिकची पिशवी दिली नाही. या किरकोळ कारणावरून वाद होऊन तीन जणांनी एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून शुक्रवारी रात्री खून करण्यात आला. तर कोंढवा येथे आयएमडी स्कूलजवळ असलेल्या मिक्सर प्लांट आवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.

धनकवडीमध्ये शुक्रवारी रात्री शेवटच्या बस स्टॉपजवळ रामदास शामराव शिळीमकर याचा ३ जणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तर कोंढाव्यामध्ये कात्रज - कोंढवा रोडवरील आयएमडी स्कूलसमोरील एका मैदानात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. खून केल्यानंतर हा मृतदेह येथे टाकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणामध्ये कोंढवा पोलीस आणि सहकार नगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Intro:mh pun two murder case 2019 avb 7201348Body:mh pun two murder case 2019 avb 7201348

anchor
पुणे शहरात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाचे प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती...पुण्यातल्या धनकवडी मध्ये एका युवकाचा भोसकून खून करण्यात आला तर कोंढाव्यामध्ये गळा दाबुन खून झालेल्या एकाचा मृतदेह आढळला आहे...पुण्यातील धनकवडी मध्ये झालेल्या प्रकारात भाजी खरेदी केल्यानंतर ती ठेवायला प्लास्टिक पिशवी दिली नाही या किरकोळ कारणावरून वाद होऊन तीन जणांनी एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून शुक्रवारी रात्री खून करण्यात केला तर कोंढवा येथे आय एम डी स्कूलच्या जवळ असलेल्या मिक्सर प्लांट आवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. धनकवडी मध्ये शुक्रवारी रात्री शेवटच्या बस स्टॉप जवळ रामदास शामराव शिळीमकर याचा तीन जणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तर कोंढाव्यामध्ये कात्रज - कोंढवा रोड वरील आय एम डी स्कूल समोरील एका मैदानात शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला खून केल्यानंतर हा मृतदेह येथे टाकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणामध्ये कोंढवा पोलीस आणि सहकार नगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.....
Byte अनिल पाटील पीआयConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.