ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मालवाहू जीप-कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू - मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमहामार्ग

कंटेनर आणि मालवाहू जीपचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Nov 16, 2019, 5:17 PM IST

पुणे - कंटेनर आणि मालवाहू जीपचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने दोन्ही गाड्या जात होत्या. अद्याप मृत व्यक्तीचे आणि जखमींचे नाव समजू शकली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या मालवाहू जीपने पुढे असणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिली. यात मालवाहू जीपमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मालवाहू जीपचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि देवदूत बचाव पथक दाखल झाले आहे. अद्याप मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - नितीन गडकरी म्हणाले... 'माझ्या विभागात एका रुपयाचा भ्रष्टाचार होत नाही'

Intro:mh_pun_03_av_expressway_accident_mhc10002Body:mh_pun_03_av_expressway_accident_mhc10002

Anchor:- पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर कंटेनर आणि बलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुण्याहून मुंबई च्या दिशेने दोन्ही गाड्या जात होत्या. अद्याप मृत व्यक्तीचे आणि जखमींचे नाव समजली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीच च्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या बलेरो गाडीने पुढे असणाऱ्या कंटेनर ला भीषण धडक दिली. यात बलेरो मधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बलेरो गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. अपघातात चालक आणि शेजारी बसणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि देवदूत रेस्क्यू पथक दाखल झाले आहे. अद्याप मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.