ETV Bharat / state

रांजणगाव पोलिसांना मोठे यश; दोन चोरांकडून सात दुचाकी हस्तगत

शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापूर परिसरात दुचाकी चोरीच्या सत्रात मोठी वाढ झाली होती. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी शिरुर येथील दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी ७ दुचाक्याही जप्त केल्या आहेत.

दुचाकी चोरीप्रकरणी दोन चोरटे गजाआड
author img

By

Published : Nov 13, 2019, 10:46 PM IST

पुणे - गेल्या काही दिवसांपासून शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापूर परिसरात दुचाकी चोरीच्या सत्रात मोठी वाढ झाली होती. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी शिरुर येथील दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून केले अटक केली आहे. अनिल विठ्ठल वेताळ व आकाश बबन चित्तर असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

दुचाकी चोरीप्रकरणी दोन चोरटे गजाआड

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आणि आकाश हे दोघे मोटार सायकल चोरी करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. या दोघांकडून शिक्रापुर आणि रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या २ दुचाकी तर इतर ५ अशा एकुण ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ऑनलाईन बिंगो मटक्यावर छापा; बारामती क्राईम ब्रँचची कारवाई

दरम्यान शिक्रापूर, रांजणगाव, शिरुर पोलीस ठाणे हद्दीतील अजून चोरीस गेलेल्या मोटार सायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा - त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त एक लाख दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर

Intro:Anc_गेले काही दिवसापासून शिरुर तालुक्यातील शिरुर,रांजणगाव,शिक्रापुर परिसरात दुचाकी चोरीच्या सञात मोठी वाढ झाली असतानाच रांजणगाव पोलिसांनी शिरुर येथील दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून केले अटक केली आहे

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल विठ्ठल वेताळ व आकाश बबन चित्तर दोघेही राहणार शिरुर अनिल व आकाश हे दोघे मोटार सायकल चोरी करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी एमआयडीसी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केले.दोन्हीकडून शिक्रापुर आणि रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असलेल्या दोन दुचाकी तर इतर पाच अशा एकुण सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत

दरम्यान शिक्रापुर ,रांजणगाव ,शिरुर पोलिसस्टेशन हद्दीतील अजून चोरीस गेलेल्या मोटार सायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलीसांकडुन वर्तविण्यात आली आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.