ETV Bharat / state

अपघातग्रस्त वाहन चौकात ठेऊन नागरिकांना वाहतूक पोलिसांचे मौल्यवान मार्गदर्शन

सध्या ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यामुळे सीट बेल्ट लावणे, मोटारीचा वेग याबद्दल वाहतूक पोलीस चौकात अपघातग्रस्त वाहन ठेवून माहिती देत आहेत. आज मकर संक्रांत निमित्त विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना तीळ गुळाचे हेल्मेट देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

अपघातग्रस्त वाहन चौकात ठेऊन नागरिकांना वाहतूक पोलिसांचे मौल्यवान मार्गदर्शन
अपघातग्रस्त वाहन चौकात ठेऊन नागरिकांना वाहतूक पोलिसांचे मौल्यवान मार्गदर्शन
author img

By

Published : Jan 15, 2020, 11:28 PM IST

पुणे - सध्या ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. यानिमित्त वाहतूक पोलीस अपघात कसे टाळाल याविषयी आवाहन करत आहेत. यावेळी मकर संक्रांत निमित्त विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना तीळ गुळाचे हेल्मेट देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर, ज्यांनी हेल्मेट घालून नियम पाळले अशांना गुलाबपुष्प आणि तिळगुळ देऊन प्रत्साहन देण्यात आले.

अपघातग्रस्त वाहन चौकात ठेऊन नागरिकांना वाहतूक पोलिसांचे मौल्यवान मार्गदर्शन

वाहतुकीबाबत जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवडमधील चाफेकर चौकात एक अपघातग्रस्त वाहन ठेवण्यात आले असून याची अनेक नागरिक चौकशी करत आहेत. सध्या ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यामुळे सीट बेल्ट लावणे, मोटारीचा वेग याबद्दल वाहतूक पोलीस चौकात अपघातग्रस्त वाहन ठेवून माहिती देत आहेत. या वाहनात चौघेजण बसले होते. मात्र, त्यांनी भरधाव मोटार एका झाडावर आदळली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यांनी सीटबेल्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचले असते असा पाढा वाहतूक पोलीस नागरिकांना वाचून दाखवत आवाहन करताहेत.

हेही वाचा - तुम्ही देवमाणूस आहात असे म्हटल्यावर देवाची उंची कमी होते का?, चंद्रकांत पाटील उवाच

अपघाताबद्दल जनजागृती व्हावी, कार चालवताना काय काळजी घ्यावी, सीटबेल्ट न लावल्याने काय होऊ शकते याबाबतच्या माहितीसाठीच अपघातग्रस्त वाहन इथे चौकात ठेवण्यात आले आहे असे पोलीस अधिकारी म्हणाले. अनेक नागरिक हे वाहन पाहतात चौकशी करतात. त्यांना आम्ही सांगतो की, चौघांनी सीटबेल्ट लावला नव्हता आणि वळणावर भरधाव वेगात मोटार झाडावर आदळून अपघातात चौघांपैकी पुढील बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. वेगावर नियंत्रण असते तर, अपघात टळला असता असा आवाहन देखील यावेळी करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा - 'संजय राऊतांच्या विधानाने सर्वांची मान खाली गेली, या माणसाच्या बुद्धीला काय झाले?'

Intro:mh_pun_02_avb_accident_demo_mhc10002Body:mh_pun_02_avb_accident_demo_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमधील चाफेकर चौकात एक अपघातग्रस्त वाहन ठेवण्यात आलं असून याची अनेक नागरिक चौकशी करत आहेत. सध्या ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. यानिमित्त वाहतूक पोलीस अपघात कसे टाळाल या याविषयी आवाहन करत आहेत. यावेळी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना तीळ गुळाचे हेल्मेट देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर ज्यांनी हेल्मेट घालून नियम पाळले अश्याना गुलाब पुष्प आणि तिळगुळ देऊन प्रत्साहन देण्यात आले.

चिंचवडच्या चौकात ठेवण्यात आलेले वाहनात चौघे जण बसलेले होते. मात्र, त्यांनी भरधाव मोटार एका झाडावर आदळली आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला अस त्या मोटारीत घडलं होत. त्यांनी सीटबेल्ट लावला असता तर ते वाचले असते असा पाढा वाचून वाहतूक पोलीस नागरिकांना दाखवत आवाहन करताना पाहायला मिळतात.

आज ३१ वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यामुळे सीट बेल्ट लावणे, मोटारीचा वेग याबद्दल वाहतूक पोलीस चौकात अपघातग्रस्त वाहन ठेवून माहिती देत आहेत. पोलीस अधिकारी म्हणाले की, अपघाताबद्दल जनजागृती व्हावी, कार चालवताना काय काळजी घ्यावी, जस सीट बेल्ट न लावल्याने काय होऊ शकत. यामुळेच अपघातग्रस्त वाहन इथे चौकात ठेवलेले आहे. अनेक नागरिक हे वाहन पाहतात चौकशी करतात त्यांना आम्ही सांगतो की, चौघांनी सीटबेल्ट लावला नव्हता, पैकी पुढील बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. वळणावर भरधाव वेगात मोटार झाडावर आदळून अपघात झाला होता. वेगावर नियंत्रण असत तर अपघात टळला असता असा आवाहन देखील करतोय.

बाईट:- आनंद पाटील:- आरटीओ अधिकारी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.