ETV Bharat / state

मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू - पिकअप-रिक्षाचा अपघात

मंचर-बेल्हे रस्त्यावर रांजणी कारफाटा येथे पिकअप व प्रवाशी रिक्षाचा आज सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मृत प्रतिक्षा व आर्यन
मृत प्रतिक्षा व आर्यन
author img

By

Published : Dec 12, 2019, 11:43 PM IST

पुणे - आंबेगाव तालुक्यातील मंचर-बेल्हे रस्त्यावर रांजणी कारफाटा येथे पिकअप व प्रवासी रिक्षाचा आज सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात प्रवासी रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर मंचर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रतिक्षा जाधव (वय 18 वर्षे), आर्यन घायतडक (वय 8 वर्षे), अनिता कदम (वय 70 वर्षे), असे मृत प्रवाशांची नावे आहेत. प्रतिक्षा वाघ (वय 19) व रिक्षा चालक प्रसाद सुतार हे दोघे गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा - शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 64 वर्षीय व्यक्तीचा आगळावेगळा उपक्रम

प्रवासी मंचर येथून रिक्षातून बेल्हेरोडवरून रिक्षातून प्रवास करत असताना समोरील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीची प्रवासी रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. यामध्ये प्रवासी रिक्षा चक्काचूर झाली. या प्रवासी रिक्षातून आजीसोबत दोन लहान मुले प्रवास करत होती. त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातील शहरातून ग्रामीण भागात जाण्या-येण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना रिक्षा, जीप किंवा अवैध प्रवासी वाहनांतून प्रवास करावा लागतो. मात्र, याकडे प्रशासन, पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे.

हेही वाचा - शरद पवारांना भारतरत्न द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

Intro:Anc_आंबेगाव तालुक्यातील मंचर-बेल्हे रस्त्यावर रांजणी कारफाटा पिकअप व प्रवाशी रिक्षाचा आज संध्याकाळी भिषण अपघात झाला असुन या अपघातात प्रवाशी रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला आहे
जखमींवर मंचर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे प्रतिक्षा जाधव वय-१८,आर्यन घायतडक वय -८ अनिता कदम वय ७० असे मृत्यु झालेल्या प्रवाशांची नावे आहे प्रवाशी रिक्षा चालक प्रसाद सुतार व प्रतिक्षा वाघ वय-१९ गंभीर जखमी आहेत

मंचर येथुन प्रवाशी रिक्षातुन प्रवाशी बेल्हेरोड वरुन रिक्षातुन प्रवास करत असताना समोरील बाजुने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीची प्रवाशी रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक लागल्याने हा जोरदार अपघात झाला यामध्ये प्रवाशी रिक्षाचा चक्काचुर झाला आहे या प्रवाशी रिक्षातुन आजी सोबत दोन लहान मुले प्रवास करत होती त्यांचा या अपघातात जागीच मृत्यु झाला तर प्रवाशी रिक्षाचा चालक व एक प्रवाशी मुलगी गंभीर जखमी आहे.

खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यातील शहरातुन ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी अनेकजण प्रवाशी रिक्षांचा वापर करत असुन हा प्रवास अतिशय धोकादायक प्रवास सुरु आहे मात्र या धोकादायक प्रवासाकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने अशा अपघातांना आमंत्रण मिळत आहे .Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.