पुणे - जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गुरवारी पहाटेच्या सुमारास कवठे येमाई व सविंदणे या दोन गावांमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना जबर मारहाण देखील केली आहे. यामुळे परिसरात तनावाचे वातावरण तयार झाले आहे.
शिरुर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडली, शेतकऱ्यांना मारहाण
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गुरवारी पहाटेच्या सुमारास कवठे येमाई व सविंदणे या दोन गावांमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना जबर मारहाण देखील केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.
चोरीचे दृष्ये
पुणे - जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गुरवारी पहाटेच्या सुमारास कवठे येमाई व सविंदणे या दोन गावांमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना जबर मारहाण देखील केली आहे. यामुळे परिसरात तनावाचे वातावरण तयार झाले आहे.
Intro:Anc_पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ पसरला असून आज पहाटेच्या सुमारास कवठे येमाई व सविंदणे या दोन गावांमध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली असून यामध्ये चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना जबर मारहाण केली आहे.चोरट्यांच्या मारहाणीत संगिता पंचरास पती शुक्राज पंचरास व संदीप पडवळ हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
चोरट्यांनी घरात झोपलेल्या शेतकय्रांना मारहाण करत घरातील अडीच तोळे सोने एक टू व्हीलर आणि काही रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.त्यामुळे या परिसरात सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या चोरीच्या घटना रोखण्यांचं मोठं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.
दुष्काळी परिस्थिती पर जिल्ह्यातुन अनेक कुटुंब उत्तर पुणे जिल्ह्यात गावांमध्ये झोपडी टाकुन रहात आहे मात्र हि लोकं कुटुंब कुठलेही काम करत नाही तरी या लोकांची कुटुंब चालतात कशी असाही प्रश्न नागरिक विचारत आहे या लोकांवर पोलीसांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा पुढील काळात पोटाचं खळगं भरण्याच्या नावाखाली माणसंच माणसाच्या जीवावर उठुन मोठा घातपात होण्याची चिन्ह निर्माण होतील.
Byte__शेतकरी
Byte_भगवान पालवे_पोलिस उपनिरीक्षकBody:...Conclusion: