ETV Bharat / state

चोरट्यांनी पळवली भाऊ रंगारी गणपती मंडळाची दानपेटी; घटना सीसीटीव्हीत कैद - सीसीटीव्ही

पुण्यातील प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपती मंडळातील दानपेटी दोन चोरट्यांनी पळवली.

thieves stole Donation box
दानपेटी चोरून नेताना चोरटे
author img

By

Published : Nov 28, 2019, 10:39 AM IST

Updated : Nov 28, 2019, 3:19 PM IST

पुणे - येथील प्रसिद्ध भाऊ रंगारी गणपती मंडळाची दान पेटी चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी (दि. 26) पहाटे पाऊणेतीन वाजता घडली.

सीसीटीव्ही फुटेज

विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलीस ठाण्यांपासून केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या गणेश मंदिरात मंगळवारी 2 वाजून 41 मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी दुचाकीवरून चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. या प्रकरणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'बीएमडब्ल्यू' घेण्यासाठी चोरली सोनसाखळी... मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Intro:पुणे - पुण्यात प्रसिद्ध असलेल्या अशी ख्याती असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाची दान पेटी चोरीला... शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलीस ठाण्या पासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या गणपती मंदिरात 26 तारखेला पहाटे 3 वाजून 31 मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचे दरवाजा तोडून आत प्रवेश करून दान पेटी चोरून नेल्या प्रकरणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या वतीने फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केली. सदरची दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तां समोर उघडली जाते. दि 26 नोव्हेंबर 2019 रोजीच्या पहाटे 2.31 वाजता दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वहाणावरून येऊन मंदिराचा दरवाजा तोडून चोरून नेल्याचे सी सी टिव्ही मध्ये स्पष्ट दिसते.याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.Body:.Conclusion:.
Last Updated : Nov 28, 2019, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.