ETV Bharat / state

उद्धव ठाकरे पर्यावरणाबाबत संवेदनशील, त्यामुळे पुण्याच्या टेकड्या वाचतील - नीलम गोऱ्हे - nilam gorhe

राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी पुण्यातील विविध मंदिरात जाऊन संकल्पपूर्तीचा आनंद व्यक्त केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

nilam gorhe
नीलम गोऱ्हे
author img

By

Published : Dec 3, 2019, 6:17 PM IST

पुणे - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे आता पुण्याच्या टेकड्या नक्की वाचतील असा विश्वास पुण्यातील शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या टेकड्या वाचतील - नीलम गोऱ्हे

राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. संकल्पाची पूर्ती झाल्याने गोऱहे यांनी मंगळवारी पुण्यातील विविध मंदिरात जाऊन संकल्पपूर्तीचा आनंद व्यक्त केला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पर्यावरण, शहरांच्या नागरी विकासाच्या बाबतीतील प्रश्नांबाबतची मुख्यमंत्री ठाकरे यांना जाण आहे, त्यामुळे किंवा पुण्याच्या टेकड्या सुरक्षित राहतील असेच निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी खात्री असल्याचा विश्वास गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - फुलांच्या पायघड्या घालत केले स्त्री जन्माचं स्वागत; पाबळ येथील कोल्हे दाम्पत्याचा अभिनव उपक्रम

बुलेट ट्रेन किंवा नाणार या सारख्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा रोजगार हिरावून घेतला जात असेल, लोकांचा विरोध असेल तर आढावा घेऊन अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे त्या म्हणाल्या. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही, सत्ता मिळवण्यासाठी गलिच्छ राजकारण केले नाही. तसेच उद्धव ठाकरे 5 वर्षे राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपसभापती पदाच्या माध्यमातूनही जनतेला दिलासा देणारे काम करत आहे. आगामी काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू असे देखील नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा - पुण्यात संशयास्पद अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

Intro:उद्धव ठाकरे हे पर्यावरणाबाबत सवेदनशील आहेत त्यामुळे पुण्याच्या टेकड्या वाचतील, नीलम गोऱ्हेBody:mh_pun_01_nilam_gorhe_darshan_pkg_7201348

aNchor
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे आता पुण्याच्या टेकड्या नक्की वाचतील असा विश्वास पुण्यातील शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला...राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्याने संकल्पाची पूर्ती झाल्याने नीलम गोरे यांनी मंगळवारी पुण्यातील विविध मंदिरात जाऊन संकल्पपूर्ती चा आनंद व्यक्त केला त्यावेळी त्या बोलत होत्या,
बुलेट ट्रेन किंवा नाणार या सारख्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा रोजगार हिरावून घेतला जात असेल,लोकांचा। विरोध असेल तर आढावा घेऊन अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे त्या म्हणाल्या, आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही ,सत्ता मिळवण्यासाठी गलिच्छ राजकारण केलं नाही तसेच उद्धव ठाकरे 5 वर्षे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, उपसभापती पदाच्या माध्यमातूनही जनतेला दिलासा देणारं काम करत आहे आगामी काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू असे देखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या
byte नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्याConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.