ETV Bharat / state

भरधाव कारला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला ५ जणांचा जीव

एका कारमध्ये बडवाने कुटुंब हे पुण्याहून निगडीच्या दिशेने जात असताना अचानक भरधाव कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीहानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली.

भरधाव कारला आग
भरधाव कारला आग
author img

By

Published : Jan 3, 2020, 2:51 AM IST

पुणे - शहरात वेगात असणाऱ्या गाड्यांना अचानक आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना पिंपरी-चिंचवडमध्येदेखील नुकतीच घडली. एका कारमध्ये बडवाने कुटुंब हे पुण्याहून निगडीच्या दिशेने जात असताना अचानक भरधाव कारने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीहानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली.

बडवाने यांनी प्रसंगावधान दाखवत कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

भरधाव कारला आग

कार मालक सतीश तुकाराम बडवाने (वय ६०) हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आपल्या घरी जात होते. कारममध्ये ते स्वतः तीन महिला आणि एक लहान मुलगी असे पाच जण होते.

Intro:mh_pun_01_av_vachle_fire_mhc10002Body:mh_pun_01_av_vachle_fire_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड शहरात भरधाव वेगात असणाऱ्या मोटारीला अचानक आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री देखील एका मोटारीत बडवाने कुटुंब हे पुण्याहून निगडीचे दिशेने जात होते. तेव्हा, अचानक भरधाव वेगात मोटारीला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोटार जळून खाक झाली आहे. वेळीच प्रसंगवधान दाखवत कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बडवाने यांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटार मालक सतीश तुकाराम बडवाने वय-६० हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह राहात असलेल्या घरी जात होते. मोटारीत ते स्वतः तीन महिला आणि एक लहान मुलगी असे पाच जण होते. एम.एच-१४ बी.आर- ६१५३ ही मोटार घेऊन संबंधित कुटुंब हे एका कार्यक्रमाला गेले होते. तो कार्यक्रम करून निगडीचे दिशेने परतत होते. तेव्हा भरधाव वेगातील मोटारीच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. सतीश यांनी हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या समोर मोटार थांबवून प्रसंगवधाव दाखवत महिला आणि लहान मुलीला बाहेर काढले. तेवढ्यात मोटारीला अचानक मोठी आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी तातडीने येऊन राजाराम चौरे, राजेंद्र गवळी, लक्ष्मण होवाळे, अमोल चिपळूणकर, सरोप फुंदे, सदाशिव मोरे या सर्व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.