ETV Bharat / state

Pune Molested Crime सहावीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अश्लील चाळे, नराधम शिक्षकाला अटक - Pune Molested Crime

जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 6 वीच्या वर्गातील लहान मुलीसोबत प्राथमिक शिक्षकाचे Primary School Teacher अश्लील चाळे Sexually Molested a Minor Student करण्याचा धक्कादायक प्रकार भिगवण परिसरात घडला आहे. इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीला एकटीला वर्गात ठेवून घेतले. त्यानंतर तिला तू शाळेत रोज येत जा, तू नाही आली, तर मला करमत नाही आणि हे बघ मी तुझे नाव माझ्या हातावर दिलाच्या आकारात लिहले आहे. असे म्हणत या नराधमाने तिच्याशी अश्लील चाळे करून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भिगवण पोलिसांनी खरात विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

Pune Molested Crime
विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अश्लील चाळे
author img

By

Published : Aug 19, 2022, 12:18 PM IST

बारामती इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील Bhigwan Area Sexually Molested Incident एका प्राथमिक शाळेतील Primary School Teacher Dadasaheb Kharat शिक्षकाने 6 वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीशी Sexually Molested a Minor Student अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दादासाहेब अंकुश खरात असे नराधम शिक्षकाचे नाव Teacher Molested a Minor Student आहे. दादासाहेब खरात शिक्षकाच्याविरोधात 3 महिन्यांपूर्वीदेखील अशीच तक्रार पालकांनी शाळेत केली होती. परंतु, शाळेने कोणतीही ठोस पावले उचलले नव्हते. माफीनामा लिहून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या पीडित मुलीच्या पालकांनी भिगवण पोलीस ठाण्यात दादासाहेब खरात नराधमाविरोधात तक्रार दिली. त्यावरून भिगवण पोलिसांनी खरात विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत केला अश्लील प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकणाऱ्या लहान मुलीला एकटीला वर्गात ठेवून घेतले. त्यानंतर तिला तू शाळेत रोज येत जा, तू नाही आली, तर मला करमत नाही आणि हे बघ मी तुझे नाव माझ्या हातावर दिलाच्या आकारात लिहले आहे. असे म्हणत या नराधमाने तिच्याशी अश्लील चाळे करून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने या नराधमाच्या हातातून सुटका करीत पळ काढला. तसेच, घरी धाव घेत झालेल्या प्रकारची माहिती आई-वडिलांना दिली. संबंधित प्रकार पालकांना समजताच पालकांनी शाळेत धाव घेत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह भेट देत पालकांना आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीदेखील शिक्षकाने केला होता असाच प्रकार दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीबाबत अत्यंत गंभीर प्रकार घडला असताना प्रभारी मुख्याध्यापक यांनी या प्रकारची माहिती वरिष्ठांना दिली असून, त्यांच्या सूचनेने पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. या आधीदेखील या नराधमाने पाठीमागे असे प्रकार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 4 महिन्यांपूर्वी दादासाहेब खरात याने असाच प्रकार उघडकीस आला होता. मात्र, शाळा प्रशासनाने माफीनामा लिहून घेत झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम केले होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा Dahihandi Festival शासकीय रुग्णालयात जखमी गोविंदांवर तातडीने मोफत उपचार करावेत, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.