पुणे - देवाच्या आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरला असताना तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी आषाढी वारीत दाखल झाले आहेत. माऊलींच्या दर्शनानंतर हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करणार आहेत.
तामिळनाडूमधून वारकरी आषाढी वारीत सहभागी; आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास - aashadi wari pandharpur
तामिळनाडू राज्यातून लहान मुलांसह हे वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सहभागी होत असतात.

तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी
पुणे - देवाच्या आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरला असताना तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी आषाढी वारीत दाखल झाले आहेत. माऊलींच्या दर्शनानंतर हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करणार आहेत.
तामिळनाडू राज्यातून आलेले वारकरी
तामिळनाडू राज्यातून आलेले वारकरी
Intro:Anc- देवाच्या आळंदी नगरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरला असताना तामिळनाडू राज्यातून अनेक वारकरी आषाढी वारी मध्ये सहभागी होण्यासाठी देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झाले असून माऊलींच्या दर्शनानंतर हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करत वारीत सहभागी होणार आहेत
तामिळनाडू राज्यातून लहान मुलांसह हे वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सहभागी होत असतात विशेष म्हणजे या संपूर्ण कुटुंबात प्रत्येक सदस्याच्या गळ्यामध्ये माऊलींची तुळशीची माळ पाहायला मिळत आहे आणि या वारकऱ्यांचे माऊलीवरील अतूट भक्तीही यातून दिसून येते
माऊलींच्या भक्तीचा महिमा हा या वारकऱ्यांना आज वारी मध्ये घेऊन आला आणि ही वारी करत असताना त्यांना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे असल्याचे त्यांनी सांगितले
Body:....
Conclusion: