ETV Bharat / state

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अजित पवारांचे निर्देश

बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Take action against illegal business says  Minister Ajit Pawar in baramati
अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अजित पवारांचे निर्देश
author img

By

Published : Jul 11, 2020, 4:39 PM IST

बारामती (पुणे) - बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शहर व परिसरात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत अजित पवारांनी कामाचा आढावा घेतला.

Take action against illegal business says  Minister Ajit Pawar in baramati
अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अजित पवारांचे निर्देश
या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावीत सेवा, रस्ता, बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतमबाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढवण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठाणच्या 'व्हिआयटी हॉल' येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभीकरण करणे, रस्त्यालागत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारे अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच अवैध वाळू उपसा तसेच अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागाला दिले. तसेच 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.