ETV Bharat / state

'चांद्रयान-2'च्या प्रक्षेपणानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष - भारतीय अंतराळ संशोधन संस्था

महाविद्यालयातील काही विद्यार्थी चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी 15 जुलैला श्रीहरीकोटा येथे गेले होते. मात्र, त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण झाले नव्हते.

'चांद्रयान-2'च्या प्रक्षेपणानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
author img

By

Published : Jul 22, 2019, 5:16 PM IST

पुणे - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी दुपारी 'चांद्रयान-2' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यावेळी पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.

'चांद्रयान-2'च्या प्रक्षेपणानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष

'चांद्रयान-2'च्या प्रक्षेपणानिमत्त पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या एस्ट्रो क्लबच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी 'चंद्रयान-2' मोहिमेच्या थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. तसेच यासंबंधीत विषयावर व्याख्यान देखील घेण्यात आले.

महाविद्यालयातील काही विद्यार्थी चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी 15 जुलैला श्रीहरीकोटा येथे गेले होते. मात्र, त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण झाले नव्हते. त्यामुळे आता 'चांद्रयान 2' च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जल्लोष साजरा केला.

Intro:पुणे - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी दुपारी चंद्रयान 2 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यावेळी पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Body:चंद्रयानाच्या प्रक्षेपणानिमित्त पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या एस्ट्रो क्लबच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी चंद्रयान 2 मोहिमेच्या थेट प्रक्षेपण आणि व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

त्याप्रमाणेच महाविद्यालयातील काही विद्यार्थी चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी 15 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथे गेले होते. मात्र, त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण झाले नव्हते. त्यामुळे चंद्रयान 2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला.

Byte and Visuals Sent on Mojo
Chandrayan Mission Story

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.