ETV Bharat / state

बारामतीची सिध्दी पवार घेणार पंतप्रधानांसोबत चांद्रयान मोहीम पाहण्याचा अनुभव

बारामतीमधील सिध्दी विश्वंभर पवार हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसून चांद्रयान २ मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेता येणार आहे. 'इस्रो'ने आयोजित केलेल्या प्रश्‍नमंजूषेमध्ये महाराष्ट्रातून तिने प्रथम क्रमांक मिळवला होता.

सिध्दी विश्वंभर पवार
author img

By

Published : Sep 6, 2019, 4:54 PM IST

Updated : Sep 6, 2019, 5:11 PM IST

पुणे - बारामतीमधील सिध्दी विश्वंभर पवार हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसून चांद्रयान २ मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेता येणार आहे. सिध्दी विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेची विद्यार्थीनी आहे.

बारामतीतील विद्यार्थिनीला मिळणार पंतप्रधानांसोबत चांद्रयान मोहीम पाहण्याचा अनुभव

हेही वाचा - Chandrayaan २ : 'चंद्र आहे साक्षीला'... इस्रो रचणार इतिहास!

'इस्रो'ने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढवण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. यामध्ये पाच मिनिटांत वीस प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने सिद्धी पवार हिला १०० पैकी १०० गुण मिळाले. या प्रश्‍नमंजूषेमध्ये महाराष्ट्रातून तिने प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक यांनी सिद्धीचे अभिनंदन केले आहे.

Intro:mh_pun_04_baramati_girl_isro_avb_7201348Body:mh_pun_04_baramati_girl_isro_avb_7201348

anchor

बारामती मधील विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेची विद्यार्थिनी सिद्धी विश्वंभर पवार हीला 'इस्रो'च्या बेंगळुरू येथील नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसून चांद्रयान २ मोहिमेच्या लॅंडिंग क्षणाचा अनुभव घेणार आहे. 'इस्रो'ने अवकाश कार्यक्रमासंदर्भात देशातील विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढवण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. यामध्ये पाच मिनिटांत वीस प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने सिद्धी पवार हिला १०० पैकी १०० गुण मिळाले. या प्रश्‍नमंजूषेमध्ये महाराष्ट्रातून तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्यासह शाळेचे प्राचार्य, शिक्षक यांनी सिद्धीचे अभिनंदन केले आहे.
Byte सिद्धी पवार, विद्यार्थिनीConclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.